नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

प्रतिनिधी नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून वेश्या व्यवसायास तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा टाकून पाच तरुणींची सुटका केली. या तरुणींपैकी दोघींना त्यांच्या पतीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, […]

Continue Reading

पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…

प्रतिनिधी राजेश काल्या भुसूम (३५) रा. काटकुंभ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजेश याची पत्नी अश्विनी ह्या घराच्या ओट्यावर बसून त्यांच्या तीन महिन्यांची चिमुकली मुलगी अक्षिता हिला अंगावर दूध पाजत होत्या. त्यावेळी तू मला विचारल्याशिवाय मका का विकला, अशी विचारणा करून राजेशने पत्नी अश्विनी यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने राजेशने पत्नी अश्विनी […]

Continue Reading

निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा

प्रतिनिधी मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत घडला. मंडळ अधिकारी लिंबराज सलगर (वय ५०, रा. मांजरी बुद्रुक) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद […]

Continue Reading

अंगणवाडी केंद्रावर रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

प्रतिनिधी. बारामती,:बारामती मतदारसंघातील तालुक्यातील सोनवडी सुपे, बारवनगर, मोरगांव, सुपा, लोणीभापकर, विठ्ठलनगर, कऱ्हाटी, कुरणेवाडी, मुर्टी, बालगुडे पट्टा, बहाणपुर व नेपतवळण, जराडवाडी, वंजारवाडी, जैनकवाडी, डोर्लेवाडी येथील अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी महिला सेविकांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीच्या रांगोळ्या काढून मतदान जनजागृतीपर संदेश दिला. यावेळी ‘तुमचे मत तुमचा अधिका’ ‘ताई,माई, अक्का मतदानाला चला’ ‘मतदानाचा हक्क बजावूया’ ‘मतदान करा सहकार्य करा’ […]

Continue Reading

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं

प्रतिनिधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर […]

Continue Reading

अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

प्रतिनिधी वॉरंट बजावण्यात आल्यानंतर अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. शरद दशरथ कणसे असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरोधात कोलकाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वॉरंट […]

Continue Reading