माझा जिल्हा
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024 -25 केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नींबूत येथे संपन्न झाल्या.
प्रतिनिधी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप, सदस्य नंदकुमार काकडे,…
