बारामती ! जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मंडळ कृषी अधिकारी कार्यालय वडगाव निंबाळकर यांचे तर्फे बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी , व सदोबाचीवाडी हद्दीतील श्री विशाल धुमाळ यांचे शेतामध्ये ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना कृषि अधिकारी श्री हिंदूराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ड्रोनद्वारे फवारणीचे महत्त्व सांगितले. यावेळी विशाल धुमाळ यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे अनुभव सांगण्यात आले […]

Continue Reading

विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्‍या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी […]

Continue Reading

बाळासाहेब कर्चे यांना २०२५ चा साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.

प्रतिनिधी- फिरोज भालदार ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव पुरस्कार बाळासाहेब कर्चे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांना जाहीर केल्या बद्दल त्यांनी सुदाम संसारे यांचे आभार मानले.या पुरस्कार सोहळ्याची २०२५ ची तयारी पूर्ण झाली […]

Continue Reading