धक्कादायक! बदनामी केली म्हणून महिलेचा खून…

प्रतिनिधी बदनामी केली म्हणून संतप्त होण्याचा प्रकार नवा नाही.पण थेट खून करण्याची मानसिकता अफलातूनच. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरात रहस्य सापडले. खेक शिवारात जंगल परिसरात अज्ञात महिलेची कवटी व हाड, कपडे, दागिने, मेडिकल पट्टा असे साहित्य दिसून आले होते. गिरड पोलिसांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना दिसली. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सूरू झाला. […]

Continue Reading

अमली पदार्थ विक्री प्रकरणात उच्चशिक्षित तरुण गजाआड, सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अमली पदार्थ जप्त

प्रतिनिधी शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, […]

Continue Reading