व्यसनमुक्ती केंद्राची फी न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; नांदेड सिटी पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी व्यसनमुक्ती केंद्रात भावाला दाखल केल्यानंतर मित्रांकडून फीसाठी घेण्यात आलेले पैसे परत न केल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सिद्धार्थ पवार (रा. गारमाळ, रायकरनगर, धायरी), कार्तिक उर्फ पप्पू बाळकृष्ण लोणारे (रा. लोणारे वस्ती, धायरी), बबलू कसाळे (रा. धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात […]

Continue Reading