पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या या शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांनी एका उदात्त कार्यासाठी योगदान देण्याची वचनबद्धता दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व अभिवादन […]

Continue Reading

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी – पुणे – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याचे ३ जून २०२५ रोजी मुख्य बॅडमिंटन हॉल, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी म्हाळुंगे येथे आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद व ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय […]

Continue Reading

सुनेला सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाखांची खंडणी उकळली

प्रतिनिधी सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया वकील महिलेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणीकाळभोर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कडू बाबुराव सातपुते (वय ६३, रा. दाहिगाव, माळी गल्ली, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सातपुते यांच्या अशिक्षितपणाचा […]

Continue Reading

बारामती ! भारत सरकार संकल्पित विकसित कृषी संकल्प अभियानचा कार्यक्रम सदोबाचीवाडी येथे संपन्न.

प्रतिनिधी – दिनांक 29 मे 2025 रोजी केंद्र शासन -भारत सरकार संकल्पित “विकसित कृषी संकल्प अभियान 2025” या शेतकरी अभियानाची सुरुवात बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथून करण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था माळेगाव खुर्द,कृषी विज्ञान केंद्र बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, शासकीय पशु […]

Continue Reading

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी. पुणे, दि.२७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार ३१ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दुपारी १२.३० वाजता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक फाउंडेशन, […]

Continue Reading

कऱ्हावागज येथील सर्पदंशाच्या रुग्णाचा वेळेत उपचारांनतरही दुर्दैवी मृत्यू

प्रतिनिधी. पुणे, दि.२७: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कऱ्हावागज येथील कांताबाई शंकर नाळे या रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाचे शरीराने उपचारांना साथ न दिल्यामुळे २६ मे रोजी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश उमप यांनी दिली आहे. श्रीमती कांताबाई शंकर नाळे यांना २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विषारी […]

Continue Reading

डॅम चे काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेंडकरवाडी येथील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले पाणी.

 प्रतिनिधी. करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत 900 लोकसंख्या आसलेली शेंङकरवाङी. परंतु या शेंङकरवाङी मध्ये निरा ङावा कालवा शेजारी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत दोन पाणी पुरवठा ङॅम बांधण्यात आले आहेत.या ङॅम मधून दुष्काळग्रस्त भागातील गावांना, वाङ्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु या ङॅमचा शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींना नाहक त्रास सोसावा लागत आहे. ङॅमचे […]

Continue Reading

अवैध सावकारी चार जणांना भोवली, दोन प्रकरणांत गुन्हे दाखल

प्रतिनिधी अवैध सावकारी करणे चार जणांना चांगलेच भावले असून या दोन वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावकारी परवाना नसताना अवैधरित्या हा व्यवसाय चालवला. या प्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली. अवैध सावकारी प्रकरणी दिगांबर व संजय गोरले यांनी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. यामध्ये रमेश […]

Continue Reading

थेऊर फाटा परिसरात ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिन्यांची लूट;

प्रतिनिधी पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तलवारीने धाक दाखवून १६ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थ मदतीला बाहेर पडू शकले नाहीत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी […]

Continue Reading

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते […]

Continue Reading