श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रतिनिधी निंबुत ता बारामती येथील “सहकारमहर्षी स्व.भगवाननाना साहेबराव देशमुख” यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक “श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी काल भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, […]
Continue Reading