छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सासवड येथे उद्घाटन

प्रतिनिधी – येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात आयोजित […]

Continue Reading

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. निकालात अंकिताचे घवघवीत यश 

प्रतिनिधी. काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे. एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती काल अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले उर्वरित आरोपींना अटक व्हावी […]

Continue Reading

सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न.

प्रतिनिधी – माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ, जिल्हा परिषदेचे सहा. विशेष अधिकारी श्री. बी. दरवडे, तहसिलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर, निवृत्त कर्नल प्रमोद दहीतुले तसेच इतर कार्यालयांचे अधिकारी, […]

Continue Reading