बारामती ! बारामती नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या विरोधात पथविक्रेते (हॉकर) संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पथविक्रेते (हॉकर) यांच्यावर बेकायदेशीर कार्यवाही केल्याने व पोलीस निरीक्षकांच्या बेकायदेशीर कारवाईवरून आज बारामतीतील पथविक्रेते (हॉकर) व सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. बारामती शहरातील पथविक्रेत्यावर बारामती नगर पालिकेच्या वतीने बेकायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात बारामती बंदची हाक देऊन निषेध मोर्चाचे आयोजन पथविक्रेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले […]
Continue Reading