मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता

प्रतिनिधी. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन  राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. […]

Continue Reading

बारामती ! श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात संपन्न ; शिबिरामध्ये ९१५ नागरिकांनी घेतला शासकीय सेवेचा लाभ .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यात सर्वत्र महसूल सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथे महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत विविध विषयांवरती श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर , वडगाव निंबाळकर सरपंच सुनील ढोले, उपसरपंच […]

Continue Reading

घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षित अल्पवयीन सराईत गुन्हेगारास अटक

प्रतिनिधी – युनिट-४ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २ गुन्हे उघडकीस, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त  पुणे शहरातील युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित अल्पवयीन गुन्हेगारास अटक करत ०१ दुचाकी व ०१ रिक्षासह एकूण ₹२.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत २ गुन्हे उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट-४ कडून […]

Continue Reading

लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत यांच्या वतीने दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी असणाऱ्या लोकनेते कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे १ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन विद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. या वर्षी सलग आठव्या वर्षी आयोजित […]

Continue Reading

खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन

पुणे, दि. २: खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी […]

Continue Reading

डोर्लेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी.

प्रतिनिधी. डोरलेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सुप्रियाताई नाळे यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर गावातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपनाचा कार्यक्रम झालेनंतर ग्रामपंचायत कार्यालयात सर्व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे […]

Continue Reading

बारामती ! डीजे टाळून लोकोपयोगी उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी ; कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम .

  प्रतिनिधी – महापुरुषांच्या जयंतीला होणार डीजेचा दणदणाट टाळून कोऱ्हाळे बुद्रुक येथील नवजीवन मित्र मंडळाने समाजोपयोगी कार्यक्रम करत अनोख्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आहे. मंडळाच्या वतीने कोऱ्हाळे बुद्रुक येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्धेश्वर हायस्कूल याठिकाणी शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे […]

Continue Reading

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जिथे ऊस तिथे बांधावर नारळ या योजने अंतर्गत मौजे वानेवाडी येथे लागवडीचा शुभारंभ.

प्रतिनिधी मा. तालुका कृषि अधिकारी सचिन हाके , मा. गट विकास अधिकारी किशोर माने , मा. सरपंच सौं. गीतांजली जगताप यांच्या हस्थे दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला. या वेळी रणजित जगताप यांच्या शेतावर लागवड करण्यात आली. या योजनेतर्गत वानेवाडी येथे 100 शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या बांधवार नारळ लागवड करण्यात येणार आहे. 150 दिवसांच्या कृती […]

Continue Reading

बबई बनसोडे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी. आज निराशिवतक्रार ग्रामपंचायातीच्या वतीने  लोकशाहीर  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निंबूत येतील बबई केरबा बनसोडे यांना सामाजिक व साहित्य वाचन या योगदानाबद्दल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुनील आण्णा पाटोळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बबई बनसोडे यांनी जवळपास आतापर्यंत 250 हून अधिक पुस्तकांचे वाचन केले आहे. […]

Continue Reading