Home

1 min read

राज्यात दरवर्षी प्रतीक्षा यादीतील चारशे जणांचा प्रत्यारोपणाअभावी मृत्यू

प्रतिनिधी मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रुग्णाची प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळविण्याची धावपळ सुरू होते. मूत्रपिंडाची गरज आणि प्रत्यक्षात प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होणारी मूत्रपिंडे यातील तफावत अनेक पटींनी जास्त आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील रुग्ण मूत्रपिंड मिळेल, या आशेवर वर्षानुवर्षे असतात. राज्यात दरवर्षी प्रतीक्षा यादीतील अशा सुमारे चारशे रुग्णांचा प्रत्यारोपणाअभावी मृत्यू होत आहे. रुग्णाच्या रक्तातील नातेवाईक दाता नसेल तर त्याला मूत्रपिंड […]

1 min read

अकरा वर्षीय मुलामुळे युवकाला जीवदान! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

प्रतिनिधी एका अकरा वर्षाच्या मेंदूमृत मुलामुळे सोळा वर्षाच्या मुलाला जीवदान मिळाले आहे. रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी होऊन मेंदूमृत झालेल्या मुलाचे हृदय दुसऱ्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आले. पिंपरीतील खासगी रुग्णालयात ही गुंतागुंतीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षांचा अमित (नाव बदललेले) हृदय मिळविण्यासाठी धडपडत होता. त्याच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्याने […]

1 min read

पुणे जिल्ह्यात १०५१ बंदुकबाज

प्रतिनिधी जीवाला धोका असणे, दररोज मोठ्या प्रमाणात रोख रकमेची हाताळणी करणारे किंवा स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांत जास्त शस्त्र परवाना घेणाऱ्यांमध्ये हवेली तालुका असून, त्याखालोखाल बारामती तालुका आहे. या सर्वांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. शस्त्र परवाना देताना संबंधितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र अत्यावश्यक आहे किंवा कसे, याची […]

1 min read

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन*

पुणे, दि. १४ : महाऊर्जामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात असून नागरिकांनी या खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे भरणा करू नये, असे आवाहन महाऊर्जा कार्यालयाने केले आहे. प्रधानमंत्री […]

1 min read

संवादातून उलगडला विमल माळी यांचा सृजनाचा अखंड प्रवास

सोमेश्वर नगर प्रतिनिधी. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महिला सबलीकरण आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर- वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मंगळवार दि. 12 मार्च 2024 रोजी आयोजित केला होता. तसेच दुसऱ्या सत्रात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वा. […]

1 min read

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना इलेक्ट्रिक सायकलीचे वाटप*

बारामती, दि. १४:  जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी […]

1 min read

*आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

प्रतिनिधी : भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला […]

1 min read

*अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन*

 प्रतिनिधी : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील […]

1 min read

दुचाकी चोर १२ तासांत अटकेत

प्रतिनिधी रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील दोन दुचाकींसह एक रिक्षा हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुलुंडच्या इंदिरानगर येथे राहणारे हरीश सिंधराजन यांनी ९ मार्च रोजी त्यांची दुचाकी घराजवळ उभी केली होती. मात्र अज्ञात चोरांनी ही दुचाकी घेऊन पोबारा केला. […]

1 min read

महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून एक लाख रुपयांना गंडा

प्रतिनिधी अभियांत्रिकीसाठी महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून मुलुंड येथे राहणाऱ्या एका इसमाला ओळखीच्याच व्यक्तीने एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुलुंडमधील दिनदयाळ नगर येथे वास्तव्यास असलेले अविनाश कवी (४९) यांच्या मुलीला २०२३ मध्ये माटुंगा परिसरातील एका […]