Home

1 min read

विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार झाल्याचे शाळेतील समुपदेशनात उघड, आरोपी शिक्षक अटकेत

प्रतिनिधी विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचे शाळेतील समुपदेशनादरम्यान उघडकीस आले असून अखेर याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी १४ वर्षांची असून गावदेवी परिसरातील शाळेत शिक्षण घेत आहे. नुकतीच त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी ती रडायला […]

1 min read

‘आयसिस’च्या दहशतवाद्यांकडून दरोडा टाकून बाॅम्बची साहित्य खरेदी; तपासासाठी दहशतवादी ‘एटीएस’च्या ताब्यात

प्रतिनिधी आयसिसच्या दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील वस्त्रदालनावर दरोडा टाकून एक लाखाची रोकड लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लुटीतून मिळालेल्या पैशातून दहशतवाद्यांनी बाॅम्बची साहित्य खरेदी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. एटीएसने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), […]

1 min read

बारामती ! माळेगावमधील अभियांत्रिकेच्या विध्यार्थ्यांनी केलेल्या शोधप्रकल्पाचे उद्घघाटन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार माळेगाव बु. येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या शोध- प्रकल्पाच्या उद्धघाटन समारंभ कार्यक्रम पार पडला याचे उद्घघाटन महेश रोकडे सर मुख्याधिकारी बारामती यांच्या हस्ते करण्यात आले. मिशन क्लीन सीटी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत शिवनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातील टिम […]

1 min read

दोन कोटींच्या चरससह एकाला अटक

प्रतिनिधी बोरिवली पूर्व येथे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सात किलो चरससह एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत दोन कोटी ११ लाख रुपये असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ २५ ते २७ वर्ष वयोगटातील एक संशयीत अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या […]

1 min read

धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक सापळ्यात; मठाच्या गुप्त दानपेटीतील रक्कम काढून देण्यासाठी लाच

प्रतिनिधी गुप्त दान पेटी उघडून रक्कम न्यासच्या विश्वस्तांना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील वर्ग-३ च्या निरीक्षकाविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेताना पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान सापळा लावण्यात आला होता. दीप दौलतराव बागुल (वय ३९, रा. रामगोपालनगर, छत्रपती संभाजीनगर), असे लाच मागणाऱ्या निरीक्षकाचे नाव आहे. दीप […]

1 min read

मेहुण्याने केला जावायाचा खून…

प्रतिनिधी कौटुंबिक वादातून मेहुण्याने जावयाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली. रवी गलीचंद कहार (३०, तिनसई, छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे तर अरुण अन्नू बनवारी (२४, गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात हत्याकांडाची मालिका सुरु असून मार्च महिना लागल्यानंतरही हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण नसल्याचे चित्र […]

1 min read

मित्रच झाले वैरी… हत्या करून नाल्यात फेकला मृतदेह

प्रतिनिधी रात्री उशिरा दारू पिऊन घरी परत येताना दोन मित्रांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद विकोपाला गेला आणि त्यातून एकाने दुसऱ्या मित्राची चाकूने हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून त्यावर दुचाकी ठेवली. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री भंडारा शहराजवळील टाकळी येथे घडली. आज सकाळी परिसरातील नागरिकांना नाल्यात दुचाकी दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. […]

1 min read

खराडीत भरचौकात लूट; दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी लुबाडली

प्रतिनिधी जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सुरेश नामदेव खंकाळ (वय ४५, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंकाळ पुणे स्टेशन परिसरातील एका रुग्णालयात कामाला आहेत. खंकाळ दाम्पत्य जमीन खरेदी करणार […]

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदसंचलन.

 प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे वतीने आज दि.11/03/2024 रोजी 16:00 ते 17:45 वा दरम्यान पथसंचलन घेण्यात आले असून, सदर पथसंचालन कोऱ्हाळे खु!!, मुढाळे, सायंबाचिवाडी, यां गावात पथसंचलन /रूट मार्च करण्यात आला, आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने गावात शांतता प्रस्तापित राहावी या उद्देशाने पथसंचलन /रूट मार्च […]

1 min read

प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा बहाणा करून खंडणीसाठी अपहरण करणारी टोळी जेरबंद*

प्रतिनिधी. दिनांक 12 2 2024 रोजी बारामती येथील डॉक्टर यांना आरोपी महिला नामे ज्योती कदम हिने भेटण्यासाठी बोलविले. त्याप्रमाणे डॉक्टर हे तिला भेटले असता तिने डॉक्टरांना तिच्यासोबत लॉजवर येण्याचा आग्रह केला. परंतु डॉक्टरांनी तिचेसोबत लॉजवर येणार नसल्याचे सांगितल्यानंतर ते बारामती सिटी ईन चौक येथील ऐश्वर्या हॉटेल येथे नाश्त्यासाठी गेले. तिथे देखील महिला आरोपी ज्योती कदम […]