Home

1 min read

लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…

प्रतिनिधी गजबजलेल्या परिसरात आणि बाजारात येणाऱ्यांचे मोबाईल चोरी करायचे आणि म्होरक्याला नेऊन द्यायचे, असा प्रकार काही लहान मुले करीत होते. लहान मुलांनी चोरलेल्या मोबाईलची स्वस्तात विक्री करून पैसे कमविण्याचा धंदा एकाने सुरु केला होता. मात्र, तो सदर पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून ३३ मोबाईल फोन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. शेख रियाज शेख मुजाहिद […]

1 min read

ऑटोचालकाशी सलगी तरुणीला भोवली अन् नको ते घडले

प्रतिनिधी भेटीच्या बहाण्याने ऑटोचालक एका १७ वर्षीय तरुणीला त्याच्या सदनिकेत घेऊन गेला. तेथे जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून परत आणून सोडले. तरुणीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी ऑटोचालक अक्षय भैसारे नावाच्या आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. बेझनबागमध्ये राहणारी पीडित मुलगी एका रुग्णालयात नोकरी करते. […]

1 min read

क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले

प्रतिनिधी उपराजधानीत हत्यासत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. इमामवाड्यात किरकोळ वादातून बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जातरोडीत घडली. महेश विठ्ठल बावणे (२३, जाततरोडी क्र.३, इंदिरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेरूदादा ऊर्फ शंकर भोलासिंग राठोड (५२, जाततरोडी क्र.३) आणि रितिक शंकर बावणे (२१) […]

1 min read

डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत

प्रतिनिधी एका मोबाईल विक्रीच्या दुकानात चोरी करून ते चोरीचे मोबाईल विठ्ठलवाडी भागात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. यामधील एक आरोपी सुरक्षा अधिकारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वीरेंद्र जयवंत नाटेकर (३९, रा. धरमसाई पॅलेस, पिंटू पार्क हाॅटेलजवळ, उल्हासनगर-३), प्रेम श्यामजी दुवा (२९, रा. उल्हासनगर) अशी आरोपींची नावे […]

1 min read

पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन

प्रतिनिधी फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली. सादिया सिद्दीकी (वय ३५) असे पसार झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादियाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. […]

1 min read

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन टोळ्यांवर ‘मोक्का’; १७ गुन्हेगार तडीपार

प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी, वाकड, निगडी पोलीस ठाण्यातील तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अंतर्गत तर वाकड, दिघी, पिंपरीतील तीन गुन्हेगारांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली. तसेच वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड, पिंपरी परिसरातील १७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथे उद्या होणार वार्षिक स्नेहसंमेलन.

प्रतिनिधी. उद्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्राथमिक शाळा निंबूत येथे संपन्न होणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यास्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या बालचमुनचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नींबूत व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित […]

1 min read

‘फॉरेन टूर’ सांगून भामट्याने घातला लाखोचा गंडा, महिला विमानतळावरून माघारी

प्रतिनिधी सहलीला जाण्याची सर्वांनाच ओढ असते. त्यात विदेशात जाण्याची संधी मिळत असेल तर मग आनंदाला उधाण येणारच. या पार्श्वभूमीवर असंख्य ट्रॅव्हल्स कंपन्या स्थापन झाल्या आहेत. तसेच काही टूर आयोजित करणारे व्यवसायिकही आहेत. त्यातच डमी दलालही कार्यरत झाले असून फसवणुकीचे प्रकार ते करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहे. अशाच एकाने वर्धेकर महिलांची फसवणूक केल्याची बाब […]

1 min read

संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण

प्रतिनिधी शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याच्या दहा वर्षीय मुलीवर दोन वृद्ध गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते.ही संतापदायक प्रकार धंतोली ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. अखेर मुलीने आईला याबाबत सांगितले आणि प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचले. धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही वृद्ध आरोपींना अटक केली. सुखराम उर्फ बाबू श्याम भोई (७०) आणि सुरेश नारायण उईके (६०), अशी अटकेतील आरोपींची […]

1 min read

भरधाव कारने पाच वर्षीय मुलाला चिरडले

प्रतिनिधी नागपुर शहरातील रस्ते अपघातांवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळविण्यावर अपयश येत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. नवीन घटनेत एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय मुलाला धडक दिली. त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सीआरपीएफ कार्यलयाच्या प्रवेशद्वार क्रमांक दोनसमोरील रोडवर घडली. कृष्णा पवन यादव (५, डिगडोह) असे मृत मुलाचे नाव आहे. पवन यादव […]