Home

1 min read

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.             राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च […]

1 min read

सोमेश्वरच्या “व्हा.चेअरमन पदी”. बाळासाहेब ज्ञानदेव कामथे.

प्रतिनिधि       राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार सॊ।यांचे सूचनेनुसार आज शुक्रवार दि.२/०२/२०२४ रोजी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे “व्हाईस चेअरमनपदी श्री.बाळासाहेब ज्ञानदेव कामथे रा.खळद, ता.पुरंदर यांचे नांव बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजीनाना होळकर यांनी जाहीर केले.यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री.पुरुषोत्तमदादा जगताप, मावळते व्हाईस चेअरमन सौ.प्रणिताताई खोमणे, कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र यादव, माजी चेअरमन व […]

1 min read

निरंकारी सदगुरु माताजीं चे ७ फेब्रुवारी ला पुणे येथे आगमन  संत निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण हर्षोल्हासामध्ये तयारीचा आरंभ

प्रतिनिधी            नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रे दरम्यान पुणे शहरामध्ये आगमन होत आहे. या बातमीने समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या संत समागमाच्या […]

1 min read

सराफ दुकानात गोळीबार, चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

प्रतिनिधी शिरूर शहराच्या मध्यवस्तीतील सुभाष चौक येथे सराफ दुकानात घुसून गोळीबार आणि चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि दोन काडतूस असा सव्वालाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. काची आळी, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुभाष चौक […]

1 min read

मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर!

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. आता मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याबाबत ANI ने माहिती दिली आहे. “मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई […]

1 min read

सोमेश्वर कारखान्यावर शनिवार दि ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संचालक मंडळाने अग्रक्रमाने सभासदांच्या उस तोडीस प्राधान्य दिल्याने संचालक मंडळास व MD यांना नारळ देणार :- श्री सतिशयव काकडे

प्रतिनिधी उस तोडीचे चोख नियोजन करून सभासदांची कपडे काढल्या बद्दल जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शेतकरी कृती समितीचे आवाहन… श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९० दिवसांमध्ये जवळपास ८ लाख १७ हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यापैकी कारखान्याने १ लाख ९० हजार मे.टन एवढा गेटकेन उस […]

1 min read

हॉटेल व्यवसायिकास कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणारा कुख्यात गुंड गजाआड

प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई  बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील आशीर्वाद हॉटेलचे मालक फिर्यादी दीपक चंद्रकांत राऊत रा.मोतीबाग इंदापूर रोड बारामती. जिल्हा पुणे यांना दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी सचिन पाथरकर रा.आमराई, बारामती . जिल्हा पुणे .याने फिर्यादी यांचे आशीर्वाद हॉटेलमध्ये येऊन कोयत्याचा धाक […]

1 min read

प्रेरणादायी निरंकारी साधे विवाह दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात ४५ जोडपी विवाहबद्ध

प्रतिनिधी             निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी नागपुरच्या मिहान जवळ आयोजित केलेल्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या जागेवर एकंदर ४५ जोडपी विवाहबद्ध झाली.             नव विवाहित वधूवरांना सदगुरु माताजींनी गृहस्थ जीवन भक्ति करत व्यतीत […]

1 min read

पुण्याचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांची बदली; पंकज देशमुख नविन पोलिस अधिक्षक

प्रतिनिधी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल आणि बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांची बदली झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणून आता पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना बढती मिळाली असून त्यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस […]

1 min read

काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव उत्साहात संपन्न

प्रतिनिधी        सोमेश्वरनगर- येथील मु .सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीत भैय्या काकडे -देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार आबेद शेख व डॉ. दिनेश मोरे हे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीशराव लकडे, […]