Home
लहान मुलं अनुकरण करतात त्यामुळे त्यांच्या समोर पालकांनी जबाबदारीने वागावे -श्री सुनील महाडिक.
प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मा श्री सुनील महाडिक, दौंड येथील तहसीलदार मा श्री तुषार बोरकर व बारामती संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक श्री योगेश नालंदे, दि एम्रल्ड हाइट्स प्री स्कूल […]
पुरंदर. नीरा मोरगाव रोड लगत हॉटेलमध्ये अनाधिकृत विक्री होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीस आशीर्वाद कोणाचा?
संपादक मधुकर बनसोडे. जेजुरी पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी सह शहरातील इतर अवैद्य दारू विक्री वरती कारवाई केल्याच्या बातम्या वारंवार पाहावयास मिळत आहेत खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र नीरा नजीक निरा मोरगाव रोड वरती एका हॉटेलमध्ये अनाधिकृत रित्या राजरोसपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत […]
सोमेश्वर च्या व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी विलंब का.?
संपादक मधुकर बनसोडे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पार पडल्यानंतर प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळावी या हेतूने पाच वर्षात पाच व्हाईस चेअरमन देण्याचे ठरले त्या सूत्राने दरवर्षी एक नवीन व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास मिळतो मात्र विद्यमान व्हाईस चेअरमन यांनी 24 तारखेलाच आपल्या व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून समजत […]
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये दत्तजयंती उत्साहात साजरी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी दत्त मंदिराचे सजावट आकर्षित करण्यात आले होते . ठीक ६ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडला यावेळी भरपूर प्रमाणात जन्मसोहळ्या साठी भाविक उपस्थित होते . वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सर्व […]
पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय; येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड
प्रतिनिधी येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते. टोळक्याने लक्ष्मी नगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोणते उभारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. या […]
कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून मुलाचा खून
प्रतिनिधी कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिवरे (ता कोरेगाव) येथे कुंभारकी […]
माणगाव मध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त; तीन जणांना अटक ,सुत्रधाराच्या शोधासाठी चार पथके तैनात
प्रतिनिधी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर चा मोठा साठा पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मुळ सुत्रधाराचा शोध सुरू केला आहे. स्फोटके नेमकी कशासाठी आणण्यात आली होती याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली […]
चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी गॅसचा फुगा भरताना सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी फुगे विक्रेत्यावर सदर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. सत्येंद्र सिंह (४५) असे आरोपी फुगे विक्रेत्याचे नाव असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शिजान आसीफ शेख (४ वर्षे) असे मृत मुलाचे तर फारीया मुनावर अली आणि अनमता हबीब शेख अशी गंभीर जखमी महिलांची […]
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात साडेचारशे कोटींचे एमडी जप्त; नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त
प्रतिनिधी नववर्षांच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या रेव्ह पाटर्यांवर करडी नजर असलेल्या मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे चारशे कोटींहून अधिक किमतीचे मेफ्रेडन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट केले आहेत. यावर्षी मुंबई पोलिसांनी नाशिक व सोलापूर येथील एमडी […]
सोमेश्वर.करंजे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमेश्वर च्या कार्यकारी संचालकांना ऊस तोडीसाठी दिले निवेदन.
प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना करंजे पंचक्रोशीतील सभासदांनी ऊसतोङी बाबतीत सह्यांचे निवेदन दिले. निवेदनात आसे म्हटले आहे की, 15/6/2022 लागण तारीख आसलेला ऊसास ऊसतोङ चालू करावी.निरा ङावा कालवा चालू अवतरण बंद होणार आहे.गेटकेन पूर्णतः बंद करून सभासदांच्या ऊसास प्रामुख्याने तोङी मिळाव्यात.कपातीच्या नावाखाली पुढील तारखेचा ऊस गाळपास आणून चालू तोङी […]