Home
निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात भाजपच्या नव्या कार्यक्षम चेहऱ्याचे नाव चर्चेत.
| प्रतिनिधी. निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष असताना, या गटात भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक मोड घेतला आहे. भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून तरुण आणि कार्यक्षम चेहरा म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय काकडे यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. बारामती तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र या […]
शेतकऱ्यांच्या मोटर केबल वायर चोरणारे आरोपी अद्यापही मोकाटच?
संपादक मधुकर बनसोडे. गेल्या एक वर्षाभरापासून सोमेश्वर नींबूत वानेवाडी मुरूम व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटर व विद्युत केबल वायर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी देखील दिल्याची माहिती मिळत आहे मात्र अद्यापही आरोपी नक्की कोण याचा तपास लागलेला नाही.? टिचभर पोटाला चिमटा घेऊन अहोरात्र कष्ट करून कमावलेल्या पैशातून बळीराजांनी शेतात उभ्या पिकाला पाणी देण्यासाठी […]
वडगाव निंबाळकर गणातून राकेश उर्फ बंटी गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक
वडगांव निंबाळकर गणातून बारामती पंचायत समिती साठी मा.राकेश उर्फ बंटी गायकवाड इच्छुक शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकर) पक्षातून उमेदवारी घेऊन प्रस्थापितांना शह देण्यासाठी जनता नक्कीच साथ देईल अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षांपासून विकास कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचे विरोधात विविध वेळा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.. बारामती तालुक्यातून माननीय अजित पवार या […]
पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार ; अनेक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी- हेमंत गडकरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची मोठी ताकत होती. २०१४ च्या मोदी लाटेत […]
दौंड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आगामी निवडणूक प्रक्रियेला पदाधिकाऱ्याकडून वेग
शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर यांच्या सूचनेवरून काल दौंड विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हाप्रमुख संजुभाऊ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुक अनुषंगाने मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत असताना पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा […]
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनतर्फे “एकता मॅरेथॉन” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
प्रतिनिधी. “एक भारत – श्रेष्ठ भारत” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनतर्फे भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन एपीआय नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल साबळे व त्यांच्या टीम कडून करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी […]
निंबुत गावाने इतिहास घडवला! देशात पहिल्यांदाच श्रीराम मंदिर आणि मदिना मस्जिदचे एकत्र उद्घाटन: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श प्रतीक
प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील निंबुत हे छोटेसे पण प्रगतिशील गाव आता देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारणच तसे विलक्षण आहे — देशाच्या इतिहासात प्रथमत:च एका गावात श्रीराम मंदिर आणि मदिना मस्जिद या दोन्ही पवित्र स्थळांचे एकाच दिवशी, एकत्र उद्घाटन व लोकार्पण होत आहे! हा अनोखा आणि प्रेरणादायी सोहळा उद्या (दिनांक ३१ ऑक्टोबर) श्री. भैरवनाथ व इतर […]
बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाकडून कॉलेज , महाविद्यालय, बसस्टॅन्ड व गर्दीच्या ठिकाणी सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले.
प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती 2025 उपक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्यावतीने 01 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2025 या महिन्यात स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर, M.S. काकडे कॉलेज येथे, सोमेश्वर हायस्कूल, वाघळवाडी, करंजे पूल बस स्टॅन्ड, बाजारातील गर्दीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस […]
मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ‘समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार विश्वकर्मा ग्रामीण शैक्षणिक विकास संस्था, विष्णूपुरी (नांदेड, महाराष्ट्र) आणि एन. आर. डी. फूड प्रोडक्ट्स, चिंचोली तपसे (लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ डॉ. दिगंबर नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. […]
राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित — पुणे जिल्ह्यातून एकमेव महिला मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांची निवड
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने देण्यात येणारा “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार” हा मानाचा सन्मान पुणे जिल्ह्यातील निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली विनोद ननावरे यांना प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च […]