Home

1 min read

मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती,स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 वर्ष 6 वे.*

या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्‍या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी आणि योगदान देणाऱ्या आताच्या पिढीतील मावळ्यांचे कार्याबद्दल बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार […]

1 min read

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त*

प्रतिनिधी. पुणे, अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे ६ लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. या कारवाईत वाहन क्रमांक एमएच १४ एचयु २०४२ […]

1 min read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा […]

1 min read

शबनम डफेदार यांचा माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार

प्रतिनिधी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुणे येथील शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या शबनम डफेदार यांना डॉ जाकीर हुसैन सन्मानपत्र ,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, शबनम डफेदार यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल […]

1 min read

बारामती तालुक्यात आढळल्या ३ हजार ४३९ कुणबी नोंदी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती*

प्रतिनिधी बारामती, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसिल कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आजपर्यंत एकूण ३ हजार ४३९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. तालुक्यात २२ गावाच्या एकूण ९९ हजार ९७९ दप्तरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव क.प., देऊळगाव रसाळ, […]

1 min read

वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

प्रतिनिधी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंदर्भात प्रलंबित असलेल्या चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा, येरवडा येथे शनिवार ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने आणि वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील मिळू शकणाऱ्या सवलतींबाबतबी माहिती सर्वांना मिळण्याकरिता २३ नोव्हेंबर ते […]

1 min read

जेजुरी येथे होत असलेल्या अधीवेशनास मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे – डाॅ.दत्तात्रय भरणे

प्रतिनिधी – पूणे : मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी २६ आणि २७ नोव्हेबर रोजी राज्यआधिवेशन तथा धनगर जागृती परिषदेच आयोजन करण्यात आले आहे.समाजातील कर्मचारी अधिकारी डाॅक्टर्स ,इंजीनीअर्स ,वकील , व्यवसायीक , विविध संस्थेत कार्यरत पदाधीकारी ,शिक्षीत युवा , महिला यांनी मोठया संख्येने उपस्थीत राहण्याचै आवाहन मौर्य क्रांती महासंघाचे पूणे जिल्हाध्यक्ष डाॅ.दत्तात्रय भरणे यांनी […]

1 min read

बारामती ! ‘मोढवे’ गावात मरिमाता मंदिरातील २१ किलोची चांदीची मखर चोरीला.

प्रतिनिधी – फिरोज भालदार  ‘मोढवे’ याठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी जागृत देवस्थान अशी प्रसिद्ध असलेली देवीच्या मंदिरातील किमान २० ते २१ किलोची चांदीची मखर चोरून नेल्याची घटना घडली आहे . बारामती तालुक्यातील ‘ मोढवे ‘ या गावामध्ये प्रसिद्ध व जागृत अशे ओळखले जाणारे मंदिर म्हणजे मरिमाता मंदिर या मंदिरामध्ये रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य गृहात […]

1 min read

बारामती ! ‘मोढवे’ गावात मरिमाता मंदिरातील २१ किलोची चांदीची मखर चोरीला .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ‘मोढवे’ याठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी जागृत देवस्थान अशी प्रसिद्ध असलेली देवीच्या मंदिरातील किमान २० ते २१ किलोची चांदीची मखर चोरून नेल्याची घटना घडली आहे . बारामती तालुक्यातील ‘ मोढवे ‘ या गावामध्ये प्रसिद्ध व जागृत अशे ओळखले जाणारे मंदिर म्हणजे मरिमाता मंदिर या मंदिरामध्ये रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य गृहात […]

1 min read

पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीत आयोजन*

प्रतिनिधी. पुणे, दि. २१: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सिम्बॉयसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिम्बॉयसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग […]