Home

1 min read

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘सैनिक दरबार’चे आयोजन

प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबिय आदींच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर रोजी सैनिक दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन […]

1 min read

बारामती! चोपडज ग्रामपंचायत सदस्यानंतर आता सरपंच पुष्पलता जगताप यांचे सरपंच पद अपात्र .

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. २/११/२०२३ रोजी चोपडच ग्रामपंचायत सदस्य वीद्या कोळेकर यांचे तीन अपत्य असल्याबाबत सदस्यत्व पद जिल्हाधिकारी पुणे न्यायालय यांचे आदेशाने अपात्र करण्यात आले होते . आता यामध्ये चोपडज ग्रामपंचायत सरपंच पुष्पलता जगताप यांचे सरपंच व सदस्य पद अपात्र झाल्याचे आदेश न्यायालयाकडून आले आहेत. बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या सरपंच पुष्पलता बाळासाहेब जगताप यांना […]

1 min read

निंबुत येथील सातशे गरजू कुटुंबियांना मोफत साखर वाटप करीत अभिजीत काकडे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.

प्रतिनिधी  निंबुत येथे सोमेश्वर चे संचालक श्री अभिजीत राव काकडे यांच्या माध्यमातून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना तर दिवाळीनिमित्त हिंदू, मुस्लिम, समाजातील इतर व गरजू कुटुंबीयांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साखर वाटप करीत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  या निमित्ताने पुन्हा आज स्वर्गीय बाबालाल जी काकडे यांच्या आठवणी ताज्या झाल्या खरंतर काहीतरी गरजू व्यक्तींना देण्याची परंपरा स्वर्गीय […]

1 min read

बारामती ! विनापरवाना माती उत्खनन करणाऱ्यावर वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल ; जेसीबी चालकासह मुद्देमाल केला जप्त . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार  मोढवे ता. बारामती जि.पुणे या गावच्या हाद्दित तळ्याच्या पात्रामध्ये बेकायदेशीर विनापरवाना माती काडण्याचे काम चालू असता वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करून मुद्देमाल केला जप्त .   दि. ७/११/२०२३ रोजी सायं ११ वा ४५ वाजनेच्या सुमारास जेसीबी चालक योगेश अरुण नागरगोजे रा . मोराळवाडी ता. बारामती जि. पुणे हे […]

1 min read

बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या पुणे येथे श्वान प्रशिक्षण केंद्र असून त्याचे बांधकाम मोडकळीस आलेले आहे. तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सुविधा नाही. सध्या श्वान पथकात १०२ गुन्हे शोधक, ७४ बॉम्ब शोधक, ४५ अंमली […]

1 min read

राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय  

प्रतिनिधी  धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.  ( इतर मागास बहुजन कल्याण) राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता ( उद्योग विभाग) मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. ( जलसंपदा विभाग)  अनुदानित खासगी […]

1 min read

ब्रेकिंग न्यूज.पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालकपदी श्री.रणजित अशोकराव तावरे*

प्रतिनिधी. *राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊl* यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर *बारामती तालुक्यातून ‘अ’ वर्ग मतदार संघामधून श्री.रणजित अशोकराव तावरे रा.माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे* यांची *पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदी मा.ना.अजितदादा पवार सॊl यांचे सूचनेवरून आज बुधवार दि.08/11/2023 रोजी जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विद्यमान चेअरमन श्री.दिगंबर दुर्गाडे […]

1 min read

आनंदाचा शिधा वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून आढावा

प्रतिनिधी  राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, पुरवठा निरीक्षक कृष्णा […]

1 min read

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी        काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. […]

1 min read

बारामती ! चोपडज ग्रामपंचायत सदस्य विद्या कोळेकर यांना तीन अपत्य असल्याचा फटका ; त्यांचे सदस्यत्व पद अपात्र.

प्रतिनिधी – फिरोज भालदार चोपडज ग्रामपंचायत येथील वॉर्ड नं. २ मधील सदस्या विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांना सन २००५ नंतर ३ हयात अपत्य असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम करण्यास अपात्र ठरवण्यात आले . ग्रामपंचायत चोपडज मधील सदस्य सुधीर दिलीप गाडेकर , जयश्री संदीप गाडेकर व स्वाती राजेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी सो पुणे यांच्याकडे […]