Home

1 min read

*आधुनिक काळातील शैक्षणिक गरजेनुसार स्वामी चिंचोली येथे सुविधा देण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार*

  प्रतिनिधी. आधुनिक काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्या प्रतिष्ठानच्या स्वामी चिंचोली येथील नवीन वास्तूमध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दौंड तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान संकुल स्वामी चिंचोली येथे अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व […]

1 min read

बारामती ! नवरात्रोउत्सवानिमित्त रायझिंग स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये महाभोंडला उत्साहात .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . भोंडला हे हस्त नक्षत्रात येत असून हत्तीची पूजा केली जाते म्हणून हत्तीच्या प्रतिमा काडून त्याची पूजा करण्यात आली . यावेळी जागर नवदुर्गांचा हा सन्मान पुरस्कार विविध शेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांना देण्यात आला . यावेळी […]

1 min read

चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने होम मिनिस्टर संपन्न झाला……..

प्रतिनिधी दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता जय भवानी तरुण मंडळ मळद (एकता नगर ) यांच्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर सादरकर्ते धनंजय माने यांनी होम मिनिस्टर च्या माध्यमातून महिलांना आपल्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ करून कला सादर करून घेतली यावेळी भरपूर महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला यावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स […]

1 min read

हवाई दलामध्ये करिअर करण्याची मुलींनाही संधी- विंग कमांडर रवि सचिन

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – हवाई दलामध्ये करिअर करण्याची मुलींनाही संधी आहे, तसेच एन.डी.ए. मधील मुलींची पहिली बॅच आत्ता प्रशिक्षण घेऊन बाहेर पडेल अशी माहिती विंग कमांडर रवि सचिन यांनी सांगितली.         मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हवाई दलात करिअरची संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. […]

1 min read

नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

प्रतिनिधी  नीरा डावा कालवा तसेच नीरा उजव्या कालव्याचे रब्बीचे आवर्तन १० नोव्हेंबरपासून सोडावे असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समिती बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, शहाजी पाटील, राम […]

1 min read

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

प्रतिनिधी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा ८९ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध […]

1 min read

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव:विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण

प्रतिनिधी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, अमृत […]

1 min read

सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील आजी, माजी सैनिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. शिरूर तालुका २६ ऑक्टोबर, इंदापूर तालुका ३१ ऑक्टोबर, पुरंदर तालुका १ नोव्हेंबर, मावळ तालुका २ नोव्हेंबर, मुळशी तालुका ३ नोव्हेंबर, बारामती तालुका ७ नोव्हेंबर, खेड तालुका ८ नोव्हेंबर, हवेली व […]

1 min read

ससून सर्वोपचार रुग्णालयास २५ लाख रुपयांच्या सोनोग्रॉफी मशीनची देणगी

प्रतिनिधी  ससून सर्वोपचार रुग्णालय येथील क्ष-किरणशास्त्र विभागात स्व. सौ. बदामीबाई जीवराजजी किताबत बाली पुणे यांच्या स्मरणार्थ किताबत कुटुंबाकडून २५ लाख रुपयांचे विप्रो जीई या कंपनीचे बोल्युसॉन पी-८ बीटी-२० सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, विभागप्रमुख डॉ. शेफाली पवार, पुष्पा प्रकाशजी सोनव्या, दिलीप किताबत, रमेश किताबत, किरण किताबत आदी उपस्थितीत […]

1 min read

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

प्रतिनिधी      बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.             […]