Home
सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
प्रतिनिधी सातार्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री उशीरा दोन गटात उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली असून एका समाजाच्या प्रार्थनास्थळाचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. पुसेसावळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साताऱ्यातील दंगलीनंतर महाराष्ट्रात […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे होऊन दे चर्चा चा कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर बाजार तळ जाणता राजा युवा प्रतिष्ठान येथे शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे होऊ दे चर्चा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी चर्चा साधण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख पुणे जिल्हा सचिनजी आहिर , जिल्हाप्रमुख ॲड . राजेंद्र काळे , शरदचंद्र सूर्यवंशी याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकारी […]
श्रावणातला शेवटचा सोमवार खास आमच्या वाचकांसाठी सोमेश्वर देवस्थान करंजे यांचे 24 तास लाईव्ह दर्शन
श्रावणातला शेवटचा सोमवार खास आमच्या वाचकांसाठी सोमेश्वर देवस्थान लाईव्ह दर्शन घेण्यासाठी पिंडीवर क्लिक करा
जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न..
प्रतिनिधी बारामती- जिल्हा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका क्रीडा स्तरीय कबड्डी स्पर्धा १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली या गटातील दिनांक ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत […]
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टंचाईग्रस्त गावाला भेट; नागरिकांशी साधला संवाद*
स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याचे टँकर व चारा डेपोची व्यवस्था करा-उपमुख्यमंत्री. बारामती, दि.८: तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्यामुळे टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पाण्याचे टँकर, चारा डेपो, चारा छावण्या सुरु करण्याबरोबरच विविध मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याचे टँकर व चारा डेपोची व्यवस्था करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन
प्रतिनिधी पशुसंवर्धन विभागाद्वारे ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून याअंतर्गत पशुपालक, पशुवैद्यक, स्वंयसेवी संस्था, पशुवैद्यकीय कर्मचारी, लसीकरण करणारे सेवादाता यांचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. लाळ खुरकत रोग हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य […]
जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी
प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी मुंबई यांना जारी […]
दहा तारखेच्या अजितदादा केसरी मैदानाची नियोजन बैठक उत्कर्ष फार्म निंबुत येथे श्री गौतम काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न.
संपादक मधुकर बनसोडे. रविवारी दिनांक 10 रोजी बारामती येथे गोजुबावी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याच मैदानाची आढावा बैठक उत्कर्ष फार्म श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी सात तारखेला गुरुवारी सायंकाळी सात वाजता नियोजन मीटिंग आयोजित करण्यात […]
समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान करणे हे रोटरी चे कर्तव्य. रो. मंजू फडके
प्रतिनिधी समाजातील ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचत नाही अशा वर्गापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे रोटरीचे कर्तव्य आहे. समाजातील अशा लोकांना सोबत घेऊन अथवा त्यांच्या सोबत जाऊन रोटरीने आपले काम केले पाहिजे अशी भावना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल रो. मंजू फडके यांनी व्यक्त केली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या व्होकेशनल आणि सिनर्जी विभागाच्या वतीने […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३२ वी जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न .
प्रतिनिधी – फिरोज भालदार आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी वडगाव निंबाळकर ( ता .बारामती ) येथे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक एक क्रांतीज्योत या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान सुप्रसिद्ध व्याख्याते सागर चव्हाण पुरंदर यांनी केले . कार्यक्रमा अगोदर आद्य क्रांतिवीर […]