Home

1 min read

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

प्रतिनिधि  मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन […]

1 min read

म्हाडातर्फे ५ हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

प्रतिनिधी  महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार ८६३ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा […]

1 min read

पुण्यातील येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

प्रतिनिधी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुरू आहे. या विकासात स्थानिक तरुणांना सामावून घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील येरवडा आणि हवेली येथील नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने करावी. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

1 min read

शनिवार 2 सप्टेंबर रोजी जुबिलंट इन्ग्रेव्हीआ लिमिटेड नीरा येथील झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू.

प्रतिनिधी आमच्या ऑनसाईट इमर्जन्सी टीमने तत्परता दर्शवत लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची कंपनी सत्यत्याने काळजी घेत होती. त्यांतील एका व्यक्ती ला त्यांची स्थिती लक्षात घेता ,जलद आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली यासाठी पुण्यातील सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.हे कळविण्यास खेद होत आहे की सर्वोतपरी प्रयत्न करून सुद्धा ते या […]

1 min read

ज्योतिबा विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

प्रतिनिधी. 28 वर्ष पूर्वी ज्योतिबा विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली शेतकऱ्याला वेळेत शेतीसाठी पैसे उपलब्ध व्हावे या हेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज मोठ्या प्रमाणात वेळ संस्थेकडून शेतकरी शेतीसाठी कर्ज उचलत आहे. आमचेही शासनाच्या ठरवून दिलेल्या व्याजदरात. संस्थेची वार्षिक उलाढाल जवळपास पाच कोटीच्या घरात गेलेली आहे. संस्था चांगल्या पद्धतीने सध्या नफ्यात आहे संस्थेचे […]

1 min read

ज्योतिबा विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

प्रतिनिधी. 28 वर्ष पूर्वी ज्योतिबा विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली शेतकऱ्याला वेळेत शेतीसाठी पैसे उपलब्ध व्हावे या हेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज मोठ्या प्रमाणात वेळ संस्थेकडून शेतकरी शेतीसाठी कर्ज उचलत आहे. आमचेही शासनाच्या ठरवून दिलेल्या व्याजदरात. संस्थेची वार्षिक उलाढाल जवळपास पाच कोटीच्या घरात गेलेली आहे. संस्था चांगल्या पद्धतीने सध्या नफ्यात आहे संस्थेचे […]

1 min read

शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद दिलीप […]

1 min read

*श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत या ठिकाणी शिक्षक दिन उत्साहात साजरा…*

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे ५ सप्टेंबर२०२३ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन *शिक्षक दिन* म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला…. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय करून दिला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री भीमराव बनसोडे […]

1 min read

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या प्रशालेत “शिक्षक दिन” उत्साहात साजरा.*

सोमेश्वर प्रतिनिधी. गुरुविना ना मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना मिळे सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया… शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात.तर शिक्षक हे भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान देतात. *सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर या प्रशालेत आज ५ सप्टेंबर “शिक्षक दिन” (भारताचे माजी राष्ट्रपती […]

1 min read

मराठवाड्याच्या हिंगोलीतून आलेल्या एका तरुणाची बारामतीत गरुड झेप.

विशेष प्रतिनिधी शिवाजीराव काकडे -मराठवाड्याच्या हिंगोलीचा एक तरुण मुलगा. पुण्याच्या सीओईपीमधून इंजिनिअर होतो काय आणि बारामती एमआयडीसीत नोकरीच्या निमित्ताने येतो काय. सहज हौस म्हणून तो आपल्याच बिल्डींगमधील पहिल्यांदा दोन मुलांना आणि नंतर काही मुलांना शिकवायला लागतो काय. आणी अवघ्या काही वर्षात हाच तरुण पोरगा आपली नोकरी सोडून बारामतीमध्ये अव्वल दर्जाची शैक्षणिक संस्था उभी करतो, ज्या […]