Home

1 min read

शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासकीय योजनांचा मेळा नागरिकांचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी जेजुरी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या दालनांमध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. […]

1 min read

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

प्रतिनिधि  पुणे ग्रामीण मधील १३ तालुक्यांमध्ये २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा […]

1 min read

जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधि *‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन* येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण ३४९ कोटी रुपयांपैकी […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचा समारोप*

प्रतिनिधी *गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा-उपमुख्यमंत्री* पुणे, दि.६: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद […]

1 min read

सांगवी – पुणे एस टी बस पुनशः वाकी चोपडज मार्गे नागरिकांच्या सेवेत कार्यरत .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील पुण्याच्या दिशेने जाणारी सांगवी पुणे एस टी बस सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती ती बस सेवा पुन्हा चालू करावी म्हणून वाकी, चोपडज ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी बारामती एसटी आगारकडे येथे निवेदन दिले होते. त्यांच्या या निवेदनाला व मागणीला यश मिळाले आहे . अखेर लाल […]

1 min read

शिक्षणाने माणूस विवेकी, विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे – डाॅ. मनोहर जाधव

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालालजी काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ / ०७ / २०२३ ते ०३ / ०८ / २०२३ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दि. ३१/०७/२०२३ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘स्वायत्त महाविद्यालय : संधी आणि आव्हाने ‘ या विषयावर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. चे प्राचार्य डाॅ. अविनाश जगताप […]

1 min read

शिक्षणाने माणूस विवेकी, विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे – डाॅ. मनोहर जाधव

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष कै. बाबालालजी काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ / ०७ / २०२३ ते ०३ / ०८ / २०२३ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दि. ३१/०७/२०२३ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘स्वायत्त महाविद्यालय : संधी आणि आव्हाने ‘ या विषयावर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. चे प्राचार्य डाॅ. अविनाश जगताप […]

1 min read

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने ७ ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

प्रतिनिधी  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी […]

1 min read

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

प्रतिनिधी *बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक*  साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री […]

1 min read

अधिवेशन संपताच शनिवारी सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

प्रतिनिधी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा […]