Home

1 min read

अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या भावना;

प्रतिनिधी  वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे […]

1 min read

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, […]

1 min read

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी ‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी […]

1 min read

पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ […]

1 min read

वाघोली पुण्याचे डॉ.गजानन जाधव यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार प्रदान……

प्रतिनिधी वाघोली ता.हवेली ता.१२ येथील डॉ.गजानन डी.जाधव यांना नुकताच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार मोठ्या उत्साहाने प्रदान करण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार सोहळा “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रिफिल हेल्थ प्रा. ली”. या ट्रस्ट कोल्हापूर च्या माध्यमांतून देण्यात आला. डॉ.गजानन देवचंद जाधव हे सन २००० पासुन निसर्गोपचार पद्धतीने व आयुर्वेदिक पद्धतीने  तळेगाव […]

1 min read

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा मंडप नव्हे तर काम सुरू असतांना दोन फ्रेम निसटल्या- सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी  जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपाच्या शेवटच्या लांबीतील काम सुरू असताना सांगाड्यातील दोन फ्रेम निसटून खाली पडल्या होत्या. या कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला नसून काम प्रगतीत असताना ही घटना घडलेली आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. जेजुरी पालखीतळ येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या […]

1 min read

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाची वाशिम मध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती

प्रतिनिधि                            वाशिम, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी विधी स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले यांनी मनोरंजनात्मक शैलीतुन लोक जनजागृतीपर […]

1 min read

पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त

प्रतिनिधी   पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० मे. टन संरक्षित साठा करण्यात आला आहे. संरक्षित साठ्या मधून १०० टक्के डीएपी व ५० टक्के युरिया जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे. […]

1 min read

जेजुरी येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात ५ हजारावर रिक्त पदांच्या भरतीची संधी

प्रतिनिधि शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ५ हजार २९० रिक्तपदांसाठी भरतीची संधी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे. जेजुरी येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन […]

1 min read

पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर* *हरकती असल्यास नोंदविण्याची संधी*

प्रतिनिधी. बारामती, दि. ११: तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर करण्यात आली असून याबाबत हरकती असल्यास नागरिकांनी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, इंदापूर मार्ग, बारामती या कार्यालयाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गट विकास अधिकारी कार्यालयाने महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३, नियम १९९५ मधील नियमानुसार तालुक्यातील अंजनगाव, […]