Home

1 min read

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा

  प्रतिनिधी   जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सूविधा, आस्थापनाविषयक बाबी तसेच औषधे व साहित्य खरेदी आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तहसिलदार गणेश शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे […]

1 min read

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीची शुक्रवारी महत्वपुर्ण बैठक

प्रतिनिधी समाजबांधवांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन वाशिम – साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या येत्या १ ऑगष्ट रोजी जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समिती वाशिम नोंदणी क्र. महा/१९५/२०२२ च्या वतीने जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यासह विविध पदाधिकारी आणि सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी १.३५ वाजता स्थानिक शासकीय विश्राम भवन […]

1 min read

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत-अपर मुख्य सचिव राजेश कुमार

प्रतिनिधी  राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने संस्था स्वबळावर उभी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधने शोधावीत आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत, असे प्रतिपादन सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले. राजेश कुमार यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, […]

1 min read

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, राज्यात गृहमंत्रालय महिला आयोग कार्यरत आहे का ? गजानन भगत 

प्रतिनिधी – फिरोज भालदार  राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. गृहमंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी याबाबत बोलावे असे आवाहन मानवाधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी केले आहे. यांनी महिलावरील अत्याचारासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे की महात्मा फुले सावित्रीबाई […]

1 min read

पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

प्रतिनिधी  पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा पातळी व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते. आरोग्यमंत्री डॉ.सावंत […]

1 min read

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

प्रतिनिधी *दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील*  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. […]

1 min read

प्रकाश’वाटेवरील महावितरणची घौडदौड

संपादक मधुकर बनसोडे. अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणेच आता वीज देखील मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय प्रगतीचा विचारच होऊ शकत नाही. मुंबई शहर वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात वीज क्षेत्रामध्ये राज्याची वेगाने आगेकूच सुरू आहे. महावितरणकडून केंद्र व […]

1 min read

जुबिलंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची माणुसकी हरवली आहे का?

 संपादक मधुकर बनसोडे.  आज नींबूत नजीक लक्ष्मी नगर येथे दोन टू व्हीलरची समोरासमोर धडक होऊन मुरूम येथील दोघेजण तर नींबूच छप्री येथील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.  मुरूम येथील कुंभार या महिलेस हात पाय व डोक्यास मोठ्या प्रमाणात इजा झालेली असून स्थानिक युवकांनी जखमींना रस्त्याच्या एका बाजूला घेऊन ॲम्बुलन्स बोलावण्यासाठी धावपळ सुरू केली. […]

1 min read

माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांचे हरविलेले 1 लाख 25 हजारांचे एकूण 10 मोबाईल परत

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु / मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात मा. श्री. अंकित गोयल सो… (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील नवनिर्मित माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव […]

1 min read

“डिजिटल मीडिया एक संघ” या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची निवड.

प्रतिनिधी- फिरोज भालदार पुणे – डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची नुकतीच डिजिटल मीडिया एक संघ संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली ..तसेच अक्षय थोरात हे AV9 मराठी पुणे प्रतिनिधी असून अनेक घटकांना आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले असून तशी त्याची […]