Home
साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य सेवेत आणखी एक कौतुकाची भर.
प्रतिनिधी. कौतुकास्पद ! इंटरनॅशनल एक्सलन्स हेल्थ आरोग्य अवॉर्ड द्वारे साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु यांना बेस्ट हॉस्पिटल रुरल एरिया याने सन्मानित . सोमेश्वरनगर – १ जुलै हा डॉक्टरांचा दिवस आहे. (डॉक्टर डे) म्हणून सर्वत्र साजरा करतात …हा दिवस आमच्यासाठी सर्वात अविस्मरणीय आहे…त्याचे कारण आम्ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आणखी एक मानाचा […]
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
प्रतिनिधी. मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा […]
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
प्रतिनिधी विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, […]
पालेभाज्याच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे की डब्यात द्यायचे काय …??
प्रतिनिधी सध्या बाजारांमध्ये फळे भाजी यांची किंमत अफाट वाढल्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत जगत आहे परंतु जेव्हा फळे भाज्यांची किंमत कमी होते आणि शेतकऱ्यांना नुकसान होते त्यावेळेस सामान्य नागरिक शेतकऱ्यांची चिंता का करत नाही? सामान्य नागरिका मॉल मध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणेल तेवढे पैसे खर्च करण्यास तयार होतो परंतु शेतकऱ्याकडून पालेभाजी घेण्यास मोल भाव करत […]
पालेभाज्याच्या वाढल्यामुळे दरामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे की डब्यात द्यायचे काय …??
प्रतिनिधी सध्या बाजारांमध्ये फळे भाजी यांची किंमत अफाट वाढल्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत जगत आहे परंतु जेव्हा फळे भाज्यांची किंमत कमी होते आणि शेतकऱ्यांना नुकसान होते त्यावेळेस सामान्य नागरिक शेतकऱ्यांची चिंता का करत नाही? सामान्य नागरिका मॉल मध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणेल तेवढे पैसे खर्च करण्यास तयार होतो परंतु शेतकऱ्याकडून पालेभाजी घेण्यास मोल भाव करत […]
पंचायत समिती अॅट्रोसिटी प्रचार, प्रसार, सलोखा कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी कार्यशाळेस तहसिलदार, पोलीस निरीक्षक, बिडीओंच्या, मुख्य मार्गदर्शक उपस्थित सात वारसांचे पुनर्वसन केल्याबद्दल अजिनाथ राऊत यांचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार अॅट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ राऊत यांनी एन डी एम जे संघटणेच्या उस्मानाबाद टिमच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचायत समितीच्या सभागृहात दि. 27/06/2023 रोजी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी कार्यशाळा आयोजित केली होती. […]
बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन यांची वार्षिक आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी बारामती : बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन यांची न्यू अक्षदा मंगल कार्यालय मध्ये वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये स्पीकर व्यवसायावर येणाऱ्या अडचणीवर चर्चा संपन्न झाली. या चर्चेमध्ये सर्वांनुमते साऊंड ची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये १८× ४८ चा टॉप व बेसची साईज २४×४८ व ४८×४८ अशी करण्यात आली आहे.सदर नियमावलीची […]
बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविणार-ॲड. सुशीबेन शहा
Pra बाल हक्कासाठी प्रयत्न करून बाल स्नेही महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा यांनी केले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व होप फाउंडेशन पुणे यांच्यावतीने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) आणि बाल न्याय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे शुक्रवारी पुणे विभागातील पाच […]
श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत या ठिकाणी विपश्यना शिबिराचे आयोजन…*
प्रतिनिधी. आज दि.१जुलै२०२३ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत ता. बारामती या ठिकाणी विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .बारामती विपश्यना समितीचे सहाय्यक आचार्य श्री. ज्ञानदेव बोराटे सर आणि त्यांचे सहकारी, मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित होते .यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आनापान ,ध्यानधारणा आणि मंगल प्रार्थना यांची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच नियमित साधनेचे महत्त्व पटवून दिले. आनापान […]
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान
प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असून इच्छुक स्वयंसहायता गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी […]