मा.श्री सोमनाथराव गणपतराव सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती तालुका संघटक पदी निवङ,
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी.
सोमनाथराव सावंत वाघळवाङी सोमेश्वरनगर येथील रहिवाशी आसून पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य आहे.
युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नुकतेच पत्र देण्यात आले.
बारामती पश्चिम भागात त्यांचा तळागाळातील समाजातील घटकांपर्यंत दांङगा लोकसंपर्क आहे.
खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या विजयात सोमनाथराव सावंत यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेऊन त्यांची बारामती तालुका संघटकपदी नियुक्ती केली.
त्यांच्या निवडीबद्दल सोमेश्वरनगर परिसरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
