Home

1 min read

बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त

प्रतिनिधी बारामती शहरात माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना बारामती हे विकसित शहर असून त्यामध्ये वारंवार विविध कारणावरून नागरिकरण झाल्याने भांडण होत असते या भांडणामध्ये कुठेही अग्निशास्त्र किंवा हत्यारांचा वापर होऊ नये म्हणून कायम गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश […]

1 min read

पालखी सोहळ्याबरोबर ‘बार्टी’ तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाचा जागर

प्रतिनिधी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व […]

1 min read

बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स मध्ये गोळीबार करून जबरी चोरी करणारे आरोपीपैकी २ आरोपी ३६ तासात जेरबंद ‘ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

प्रतिनिधी – दि. 08.06.2023 रोजी दुपारी 02.00 वा. चे सुमारास कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवर बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर गावचे हददीत असले कात्यायनी ज्वेलर्स दुकानात चार चोरट्यांनी घुसून त्यांच्या जवळ असले पिस्टलने गोळीबार करून व पिस्टलचा धाक दाखवून दुकानामध्ये असलेल्या लाकडी बेसबॉलच्या स्टिकने फिर्यादी रमेश शंकर माळी यांचे डोकीत मारून फिर्यादीस खाली पाडून शिवीगाळ […]

1 min read

सातव चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात.

प्रतिनिधी भर दुपारी दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे. याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चेल्या चपात्यांनी सातव चौकात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला. त्या ठिकाणी अनेक मुले जमा झाल्याने लोकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी झडप घालून1.राहुल राजेंद्र मदने वर्ष राहणार प्रगती नगर बारामती जिल्हा पुणे 2.विकास नानासो […]

1 min read

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

प्रतिनिधी  ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार […]

1 min read

विश्वशांतीसाठी सर्वधर्मसमभाव आणि सहचर्याची भावना आवश्यक-राज्यपाल रमेश बैस

प्रतिनिधि जगात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वधर्मसमभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची, सहचर्याची भावना बाळगणे गरजेचे आहे; त्यासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच सर्व धर्मांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. एमआयटी कोथरूड येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी विश्व शांति केंद्राचे संस्थापक […]

1 min read

या तारखेला होणार सोमेश्वर प्रसादिक दिंङीचे प्रस्थान

प्रतिनिधी. सोमेश्वर रविवार दिनांक 11/6/2023 रोजी दुपारी श्री सोमेश्वर देवाची महाआरती करून प्रस्थान होणार आहे.तरी दिंङीतील सर्व वारकरी भाविकांना सोमेश्वर सेवा भावी संस्थेचे वतीने अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांच्या पुढाकाराने ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाटप व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास संभाजीनाना होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार आहेत.त्याच प्रमाणे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मान्यवर […]

1 min read

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड -जेजुरी पालखी मार्गाची पाहणी

प्रतिनिधी  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सासवड जेजुरी येथील पालखी मार्गाची आणि कऱ्हा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाची आज पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील रस्त्याचे कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आमदार संजय जगताप, , पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, राष्ट्रीय महामार्ग […]

1 min read

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.             उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय […]

1 min read

माजी सैनिकांच्या पत्नींनी अधिक्षीका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलींचे वसतिगृह नवी पेठ पुणे येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय वसतिगृह अधिक्षीकेचे एक पद भरण्यात येणार असून माजी सैनिकांच्या पत्नींनी १४ जून २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.डी. हंगे यांनी केले आहे. या पदाकरिता माजी सैनिक विधवा पत्नीस प्रथम […]