Home

1 min read

वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे […]

1 min read

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

 प्रतिनिधी             पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामाला गती देऊन मे महिन्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.     […]

1 min read

जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथे हिंदुस्तान फिङस लि यांच्या वतीने शालेय विध्यार्थी यांना वही वाटप करण्यात आले.

प्रतिनिधी अतिशय सुंदर असा उपक्रम कंपनीने चालू केला आहे.पहिली ते दुसरीतील विद्यार्थ्यांना दोन वही व तिसरी ते चौथी पाच वही आसे वाटप करण्यात आले. हिंन्दुस्तान फिङस चे ङिलर गणेश पशुखाद्य करंजेपूल यांच्या विनंतीला मान देऊन कंपनीचे सेल्समन अभिजित संदिपान अवघडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंन्दुस्तान फिङस कंपनीचे चार प्लॅन्ट आहेत.बारामती श्रीरामपूर सातारा व राजस्थान […]

1 min read

म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या ३१२० सदनिकांची सोडत प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार ‘म्हाडा’ने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी […]

1 min read

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित […]

1 min read

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

प्रतिनिधी. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. २०: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. […]

1 min read

नाथ शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदिर व मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक

प्रतिनिधी गोपाळ बदने यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड ; नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षकच्या परीक्षेत परळी तालुक्यातील चांदापूर येथील गोपाळ बदने यांची निवड झाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.         महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षकच्या परीक्षेत नाथ शिक्षण […]

1 min read

सोमेश्वरचे १२ लाख गाळप पूर्ण.-श्री.पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२ लाख ११ हजार मेट्रीक टनाचे गाळप पूर्ण केले असून सरासरी ११.६१ टक्के साखर उतारा राखत १४ लाख ३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पातून ७ कोटी ९९ लाख ७ हजार ६७३ युनिटची वीजनिर्मिती केली असून ४ कोटी ३१ लाख ९७ हजार […]

1 min read

समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

प्रतिनिधी पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या किमान गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत,असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी येथील २४x७ समान पाणीपुरवठा योजना व सुस, म्हाळुंगे येथील नवीन पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सफा बँक्वेट बाणेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे […]

1 min read

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

प्रतिनिधी कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले […]