Home

1 min read

वाघळवाडीतील युवकाच्या आमरण उपोषण तिसरा दिवस. कोणाला वाचवण्यासाठी प्रशासन देईना उपोषणाकडे लक्ष?

संपादक मधुकर बनसोडे. वाघळवाडी गावातील स्मशानभूमी अनाधिकृतपणे पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये बांधून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप दादू मांगडे यांनी केलेला आहे. तसेच मागील पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत वाघळवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे अशा आशियाचे निवेदन अनेक वेळा दादू मांगडे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी दिलेले आहेत याची सखोल चौकशी करून संबंधितांवर ती […]

1 min read

राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी ५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर             राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार […]

1 min read

बारामती प्रांताधिकारी कार्यालय समोर दादू मांगडे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस.

संपादक मधुकर बनसोडे.  बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून पंचायत समिती पासून ते जिल्हा परिषद पुणे पर्यंत अनेक शासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देणारे सामाजिक कार्यकर्ते दादू मांगडे यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे आठ मार्चपासून ते आमरण उपोषणासाठी बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ग्रामपंचायत वागळवाडी […]

1 min read

बारामती! वडगाव निंबाळकर येथे महिला दिनानिमित्त तिन दिवस विविध कार्यक्रम.

वडगाव नि. प्रतिनिधी – फिरोज भालदार ८ मार्च हा दिवस जागतिकz महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ग्रामपंचायत यांनी महिला दिवस कार्यक्रम आयोजित केले आहे. यावेळी महिला संमारंभ आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.सुमित्राताई पवार अध्यक्ष बारामती टेक्स्टाईल पार्क एन्व्हायरमेंटल फोरम, सौ. मनीषा तावरे सदस्य जिल्हा […]

1 min read

रत्नदीप पब्लिक स्कुलमध्ये महिला दिन उत्साहत साजरा.

तासगाव प्रतिनिधी. यावेळी बोलताना डॉ. सौ. प्रज्ञा जाधव यांनी स्त्रियांच्या आरोग्याची माहिती सांगितली आणि स्वतः ची काळजी कशी घ्यावी हे महिलांना समजावून सांगितले. प्रिंसिपल वृषाली धेंडे यांनी विधवा सन्मान याविषयी माहिती दिली. भाग्यश्री आवटे यांनी स्वतः चे अस्तित्व कसे निर्माण करावे याविषयीं माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन गौरी पाटील यांनी केले.महिलांनी आपले विचार प्रकट केले. त्याबरोबरच […]

1 min read

बारामती शहर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधी आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो शंभर वर्षांपूर्वी महिलांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागत होते परंतु आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत एव्हण पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच आहे. पोलीस खातं यामध्ये पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती परंतु आज त्या ठिकाणी महिला अधिकारी व कर्मचारी सक्षमपणे काम करत […]

1 min read

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मु . सा काकडे महाविद्यालयात मुलींच्या कबड्डी स्पर्धा

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :- मु .सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . देविदास वायदांडे यांनी केले . उद्घाटनापर मनोगतामध्ये त्यांनी मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा. खेळाकडे करिअर म्हणून पहावे तसेच आपल्या आरोग्यासाठी क्रीडास्पर्धामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त तंदुरुस्त रहावे. महाविद्यालयातर्फे मुलींना क्रीडा स्पर्धेमध्ये […]

1 min read

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीत महिलांचा सन्मान

प्रतिनिधी महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम-कृषि आयुक्त सुनील चव्हाण आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य […]

1 min read

सोमेश्वर प्रिमीयर लीग

 प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देशाचे थोर नेते *मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते मा श्री अजित दादा पवार साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या अतिशय रंगतदार रोमांचकारी स्पर्धेमध्ये करंजे येथील *पापा मुलाणी* यांचा *पापा फायटर्स* हा संघ ठरला यावर्षीचा विजेता, प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक *मा श्री […]

1 min read

आसमानी संकटासह भुरट्या चोरांच्या संकटाने शेतकरी अडचणीत.

 संपादक.मधुकर बनसोडे.  अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होतोय की काय अशी भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे. गहू,हरभरा, कांदा,मका. अशा अनेक पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. एकीकडे आसमानी संकटामुळे शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे तर दुसरीकडे परिसरातील भुरट्या चोरांमुळे शेतकऱ्याचा प्रपंचा देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. दहा पाच रुपयांसाठी किंवा […]