Home
बारावी व दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी
प्रतिनिधी पुणे, दि. १४: जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २५ मार्च, २०२३ रोजी ८ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी […]
मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
प्रतिनिधी बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे २५ वर्षीय पीडित मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . याबाबत मुलीची आई यांनी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी . दिनांक १४/ २ /२०२३ रोजी पीडित मतिमंद मुलगी हिने माझ्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने पीडित मुलीच्या आईने तिला उपचारासाठी […]
सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे व माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश राव यादव यांच्या पाठपुरावा ने वाघळवाडी सोमेश्वर नगर ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची चौकशी आदेश?
प्रतिनिधी बारामती तालुक्यातील बहुचर्चित असलेली वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चा सन २०१८ ते सन २०२२ मधील झालेल्या दप्तराची चौकशी व निष्कृष्ठ दर्जाचा कामांची चौकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद सचिन घाडगे साहेब यांनी दिले आहेत तर ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करुन अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश […]
बालेवाडी येथे दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या, प्रशिक्षणार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव […]
दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केआर’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी कार्यालयात मोठ्या […]
डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल
पुणे, दि.१३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज बंगला पर्यत (जकातदार पथ) दोन्ही बाजूस अंदाजे २५० ते ३०० मीटर नो-पार्किंग करण्याचे तसेच चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत पाषाण- सूस पुलावर सुरक्षित वाहतुक सुरु रहावी तसेच अपघात टाळण्याच्यादृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात […]
संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ५५ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…
सुतारवाडी, १२ फेब्रुवारी २०२३: सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच सुतारवाडी येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन १२ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ५५ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी ५५ युनिट रक्त संकलन […]
भटक्या विमुक्तांनी संघटित होऊन कार्य करावे – बिऱ्हाड परिषदेत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
प्रतिनिधी साकोली (जि. भंडारा) : कोणत्याही समाजावर अन्याय त्याच वेळी होतो, ज्यावेळी तो संघटित नसतो. भटक्या विमुक्तांनी पोटजातींच्या सीमारेषा ओलांडत संघटित व्हावे व चिंतन,मंथनातून आपल्या समस्यांवर मात करावी.भटक्या विमुक्तांसाठी जे जे काही करता येईल ते ते आपण संपूर्ण शक्तीनिशी करू, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर […]
मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी सुरू*
पुणे, दि. १२ : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात ७०० बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ तसेच बेल कंपनीचे अभियंते उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदार […]
बँकांना संशयास्पद व्यवहाराची माहिती देण्याच्या सूचना
पुणे दि. १२: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा काढण्याच्या व्यवहारांची तसेच संशयास्पद वाटणाऱ्या १ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांची माहिती दररोज पाठविण्याबाबत मतदार संघातील सर्व बँकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी २६ […]