Home

1 min read

अज्ञात इसमाने रेल्वे रुळावर सिमेंट पोल ठेवून रेल्वे थांबवली पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी मध्ये गुन्हा नोंद 

प्रतिनिधी प्रकरण अशा प्रकारे आहे  की, दिनांक २४/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. ते ०८.००वा दरम्यान मौजा ब्रम्हपुरी ते नागभिड जाणा-या रेल्वे रूळावर कोणीतरी. अज्ञात इसमाने रेल्वे सिमेंट कॉकेटचा खांब रूळावर आडवा ठेवल्यामुळे रेल्वे त्यास धडकुन उभी राहीली रेल्वे स्टॉफ वरीष्ठ अभियंता पंकज कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी जाउन पाहीले असता ११२९/१६ ते ११२० / १ रेल्वे […]

1 min read

चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक व्हावे -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी *पोलिस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम*  चंद्रपूर, दि. 26 : जगातील 193 देशांपैकी 14 देशांमध्ये वाघ आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाघ भारतात असून देशात चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या संख्येत क्रमांक एक वर आहे. एकप्रकारे जगातील सर्वाधिक वाघ असलेला आपला जिल्हा आहे. वाघ हा सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा सामर्थ्य आणि पराक्रमाचे […]

1 min read

जि. प. प्राथमिक शाळा कोळीवस्ती निंबुत येथे ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबुत ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या विद्याताई काकडे,मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लकडे, विजय लकडे ,विराज जगताप सोमेश्वर सहकारी कारखान्याचे शेतकी अधिकारी संदीप लोखंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे, युवा कार्यकर्ते महेश लकडे सत्तारभाई सय्यद,रफिक सय्यद ,अनुप लकडे, आबू लकडे,गणेश लकडे, बारामती पंचायत समितीचे विषय […]

1 min read

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

प्रतिनिधी पुणे दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य […]

1 min read

बा.सा. काकडे विद्यालय निंबुत येथे प्रजासत्ताक दिन संपन्न.

संपादक मधुकर बनसोडे.  निंबुत येथील बा.सा. काकडे विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री. सतीशराव काकडे यांनी बा.सा काकडे विद्यालयाची सुरुवात करताना जे स्वप्न उराशी बाळगले होते ते स्वप्न उदयास आल्याची भावना श्री सतीश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.  शाळा स्थापनेपासून शाळेचा चढता शैक्षणिक आलेख याबद्दल मुख्याध्यापिका सौ दिपाली ननवरे यांनी सह कर्मचाऱ्यांचे […]

1 min read

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार

प्रतिनिधी एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ वाहन चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इंदापूर आगारातील ५, तळेगाव १, नारायणगाव ३, भोर ५, पिंपरी २, शिरूर ४, शिवाजीनगर ३, दौड २, बारामती ४, सासवड ७, स्वारगेट ३, […]

1 min read

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार,झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

प्रतिनिधी  सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुप्रसिध्द भारतीय सैध्दांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपुर यांना पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.   केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील […]

1 min read

शेतजमीनीच्या वादावरून आपंग व्यक्तीस मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल.

प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. 8/1/2023 रोजी सकाळी 11.00 वा सुमारास मौजे करंजे देऊळवाडी ता. बारामती जि. पुणे येथे फिर्यादी चंद्रकांत नवनाथ होळकर व फिर्यादी यांचा मुलगा किशोर हे दोघे करंजे देउळगाव हद्दीतील जमीन गट नंबर 27/1 मधील शेतात कल्टी वेटर मारत असताना आरोपी लहू पोपट होळकर रा. करंजे ता. बारामती जि. पुणे ही व्यक्ती […]

1 min read

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी *देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल-उपमुख्यमंत्री* पुणे दि. २५: जगातील प्रगत देशांनी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणि सामाजिक प्रवाहात सामावून घेतल्याने त्यांची प्रगती वेगाने झाली. आपल्यालाही देशाचा विकास वेगाने साधण्यासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी […]

1 min read

केंद्रीय कृषि सहसचिवांची पुरंदर तालुक्यातील प्रक्रिया उद्योगांना भेट

प्रतिनिधी बारामती, दि. २५: भारत सरकारच्या कृषि विभागाचे सहसचिव तथा राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियरंजन दास यांनी काल पुरंदर तालुक्यातील विविध प्रक्रिया उद्योग व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रकल्पांना भेट दिली. यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचे संचालक के. एन. वर्मा, राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे संचालक ए. के. सिंग, उपविभागीय […]