Home
निंबुत येथील ऊस तोडणी मजुरांच्या कोपी समोरील वाळलेले पाचट आज्ञात व्यक्तीने पेटवली….
प्रतिनिधी नींबूत बस स्टँड च्या शेजारी ऊस तोडणी मजुरांची दहा-वीस कोपी समोरील वाळलेले पाचट अज्ञात व्यक्तीने दुपारी दीडच्या सुमारास पेटवून दिले. प्रसंगावधान दाखवत निंबुत विद्यालयाचे सागर काकडे व अमर काकडे यांनी काही विद्यार्थ्यांना घेऊन पेटलेले पाचट शर्तीचे प्रयत्न करून विझवले. यामुळे शेतमजुरांच्या दहा-वीस कोपी व त्यांच्या कोपी मधील धान्य, भांडी, अंगावरील कपडे, मुलांचे दप्तरे हे […]
प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिला हप्ता उचलुनही बांधकाम न करणार्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तात्काळ सुरु करावे – मुख्यधिकारी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या पहिला हप्ता उचलुन घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम सुरु केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी पंधरा दिवसात मंजुर घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम करावे अन्यथा घरकुलाची मंजुरी रद्द करुन उचललेल्या पहिल्या टप्याची रक्कम कायदेशीर परत घेतली जाईल अशा नोटीसा परळी नगरपालिकेने संबंधीत लाभार्थ्यांना काढल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिला […]
मावळा जवान संघटना व मित्र परिवाराच्या वतीने राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथे मावळा तीर्थवर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा
प्रतिनिधी झालायावेळी कर्नल सुरेश पाटील बोरचे उपविभाग अधिकारी राजेंद्र कचरे हवेलीचे उपविभाग पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल तहसीलदार शिवाजीराव शिंदे राष्ट्रसेवा समोरचे राहुल पोकळे शिवव्याख्याते दादासाहेब कोरे कर यांचे व्याख्यान झालेयावर्षीच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवर राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सो अर्चना प्रकाश सातव स्वाती पाचणकर यांना देण्यात आलायावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे निबंध पहिल्या […]
मुलाला मारून टाकून नातेवाईकांत बदनामीची धमकी देणाऱ्यावर गुन्हा
प्रतिनिधी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः पुणे, ता. १२ : विधवा महिलेला ३ वेळा भेटण्याची अट घालत तुझ्या मुलाला मारून टाकीन, नातेवाईकांत बदनामी करेल अशी धमकी देणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष चंद्रकांत काळभोर असे गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले […]
बारामती शहरात अनंत नगर आंबेडकर वसाहत येथे किरकोळ कारणावरून महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी
प्रतिनिधी काल दिनांक 11/१/२०२३ रोजी 19.00 वाजता आनंदनगर वसाहत आमराई बारामती येथे दोन गटात भांडणे चालू असले बाबत माहिती मिळाली वरून तात्काळ सदर ठिकाणी पोलीस स्टाफ तात्काळ पाठवला असता दोन गटात भांडणे चालू होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा समावेश होता. पोलीस परिस्थिती शांत करत असताना महिला पोलिसांच्या गाडीला सुद्धा आडव्या जात होत्या त्यातील काही लोकांना […]
नवीन घर घेण्याच्या प्रयत्नात केलेली कोंढव्यातील धाडसी घरफोडी उघड, लाखोंचा माल जप्त
प्रतिनिधी कोंढवा पोलीस ठाणे गुरनं . १२७२/ २०२२, भादविक ४५७,३८० अन्वये दाखल झालेल्या गुन्हयाचे घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.. तसेच नमुद गुन्हयाचा समांतर तपास मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ करीत होती… सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोंढवा परिसरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार […]
नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक
मुख्य संपादक मधुकर बनसोडे राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 केला प्रकाशित आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा केला प्रारंभ केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) ची 19 वी बैठक झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यावेळी उपस्थित […]
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकर
अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच ) लाभार्थ्यांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्यासाठी, 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) असे नाव देण्यात आले आहे.1 जानेवारी 2023 पासून या नवीन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली […]
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकरण
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकरण
केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचे “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय )” असे केले नामकरण
प्रतिनिधी अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच ) लाभार्थ्यांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्यासाठी, 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या नव्या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) असे नाव देण्यात आले आहे.1 जानेवारी 2023 पासून या नवीन योजनेची अंमलबजावणी सुरू […]