Home

1 min read

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक

मुख्य संपादक मधुकर बनसोडे राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 केला प्रकाशित आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा केला प्रारंभ केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) ची 19 वी बैठक झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यावेळी उपस्थित […]

1 min read

मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमेश्वर येथे आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने सामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील सामान्य गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळेल कोणत्याही व्यक्ती वर अन्याय होणार नाही अशा […]

1 min read

पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद

प्रतिनिधी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलिसाला स्वतंत्र असा झेंडा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेव्हापासून तो दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्थापना दिनापासून सात दिवस पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो निमित्त पोलीस व जनता […]

1 min read

अनोळखी इसमाची माहिती मिळणे बाबत.

प्रतिनिधी बारामती शहरपोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 88/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल असून त्यामधील अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष त्याचेवर्णन पुढील प्रमाणे उघड चेहरा रंग निंभोरा, उंची 170cm, डोक्यावर काळे केस, चेहऱ्यावर बारीक दाढी मिशी, अंगात नेसणेस लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट व कमरेस राखाडी रंगाचा बेल्ट अशा […]

1 min read

कारंजेपूल येथे सरकारी कामात अडथळा घालुण जिवे मारण्याची धमकी ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती तालुक्यातील करंजेपूल गावातील जमीन गट नं. २० मध्ये ७-१‐२०२३ रोजी करंजेपूल ग्रामपंचायतचे शासकीय काम गटार लाईन व पाणी पाईपलाईन ची कामे चालू असताना काम करण्यासाठी जे सी बी लावला होता. जे सी बी चालकास चारी खोदण्यासाठी फिर्यादी सुजाता आगवणे ‘ग्रामसेवक’ हे गटार व पाईप लाईन दाखवीत असताना त्या ठिकाणी नामे शोभा […]

1 min read

स्पा सेंटरवर छापा टाकुन ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सुटका

प्रतिनिधी लाना स्पर्श स्पा, गुलमोहर अर्चिड बिल्डींग, पहिला मजला, प्लॅट नं ०६. लुलानगर, कोंढवा पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून […]

1 min read

नाथ्रा येथे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान

नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वितरण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ठ कार्याबद्दल समाजभूषण’ पुरस्कार प्रदान कारण्यात आला. श्री. रूपनर यांना समाजभूषण’ पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. […]

1 min read

मांडवा येथील विठ्ठल साखरे यांना कृषी मित्र पुरस्कार प्रदान, परळीत मित्रमंडळी कडून सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील मांडवा येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल साखरे यांना नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये कृषी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल परळी त्यांचा मित्रमंडळी कडून पुष्पहार, शाल श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. श्रीनाथ […]

1 min read

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद

संपादक- मधुकर बनसोडे आरोपी नामे कैलास साहेबराव पवार, वय ३५ वर्षे, रा.गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव, पेरणे, वाडेबोल्हाई रोड पुणे. याचे राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण ३३,४१,९००/- रुपये चा ऐवज त्यामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं.रु. २५,७५,३००/- रोख रुपये ५०,६००/- एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक चारचाकी गाडीतून […]

1 min read

कोयता उगारून महिलेला जिवे मारण्याची धमकी देणा-यास केले जेरबंद

प्रतिनिधी जंगली महाराज रोडवरील जे. एम. कॉर्नर या खाऊ गल्लीमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणा-या महीलेवर तिथे आलेल्या टोळक्याने तत्कालीन झालेल्या वादावरून त्या महीलेवर कोयता उगारून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन त्या परिसरात दहशत निर्माण करून ते टोळके पसार झाले होते व त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०२/२०२३ भा.द.वि. कलम ५०६ (२), ५०४, १४३, […]