मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

mnewsmarathi 11 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,049 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमेश्वर येथे आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने सामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील सामान्य गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळेल कोणत्याही व्यक्ती वर अन्याय होणार नाही अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . अध्यक्ष नागेश जाधव यांनी समितीमार्फत सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले . यावेळी मानव अधिकार समितीचे पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद गोलांडे , पुणे जिल्हा सचिव सोमेश हेगडे , पुणे जिल्हा उपसचिव अमोल भांडवलकर , बारामती तालुका प्रसिद्धीप्रमुख फिरोज भालदार , पुणे जिल्हा सदस्य सुदाम बामणे , तेजस भिसे, होळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi