Home

1 min read

नाथरा येथील ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अतिशय थाटामाटात व उत्साहात संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ व डॉ एकनाथ मुंडे यांचा अद्वितीय आणि स्तुत्य उपक्रम -डॉ स्वप्नील चौधरी ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसारासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज-डॉ एकनाथ मुंडे ग्रामीण मराठी साहित्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष […]

1 min read

दौंड तालुका अध्यक्षपदी डाॅ काशीनाथ लोनकर यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष डाॅ संतोषजी बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी मी आपल्या हातून आपल्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या हिताचे निर्णय घेऊन तन-मन-धनाने संघटना वाढीसाठी समृध्द करण्याचे कार्य मी मोठ्या विश्वासाने पाडेल हा विश्वास व्यक्त केला यावेळी दौंड तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने […]

1 min read

ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये पारशनाथ कंपाउंड येथील कोकोकार्ट उद्योगावर भारतीय मानक ब्युरो अधिकाऱ्यांचा छापा

प्रतिनिधी खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे (क्यूसीओ) उल्लंघन केल्याच्या माहितीवरून कारवाई करत, भारतीय मानक ब्युरो, मुंबई शाखा कार्यालय-II च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 03.01.2023 रोजी मेसर्स कोकोकार्ट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, पारशनाथ कंपाउंड भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र येथे छापे टाकले.कंपनीने सॉफ्ट टॉयसोबत येणारी विविध प्रकारची किंडर जॉय चॉकलेट टी (4×3) 150 ग्रॅम आयात केली. खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार (क्यूसीओ ), […]

1 min read

ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार ते बुवा साहेब चौक या परिसरात नेहमीच होत आहेत अपघात जबाबदार कोण?

संपादक मधुकर बनसोडे. पुरंदर. ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार ते बुवा साहेब चौक यादरम्यान नेहमीच टू व्हीलर घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याचं कारणही तसंच आहे. या परिसरामधील रस्त्याच्या कडेचे गाळे धारकांनी आपल्या गाळ्याचे रीनोवेशन केलेली आहे त्या रेनीवेशन करण्यासाठी बांधकामासाठी आणलेली डस्ट काम झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळेच हे अपघात होत आहेत? संबंधित गाळे धारकांशी चर्चा केल्यानंतर […]

1 min read

वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न.

वडगाव निं.प्रतिनिधी -फिरोज भालदार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहीले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ साली सुरु केले .त्यास स्मरण म्हणून महाराष्ट्र सरकारने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे .त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल […]

1 min read

महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित बगाडे.

संपादक मधुकर बनसोडे महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित लक्ष्मण बगाडे यांची निवड. ही निवड बालासाहेब भाबट खांदगावकर प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली. पुणे जिल्ह्यामधील सावकार ग्रस्त शेतकरी व अन्य नागरिकांना जर कोणता सावकार त्रास देत असेल तर त्या शेतकरी, श्रमिक वर्गाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यास आम्ही संघटनेच्या माध्यमातून […]

1 min read

पत्रकार सन्मान सोहळा इंदापूर येथे संपन्न झाला.

इंदापूर प्रतिनिधी गजानन टिंगरे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,देशातील पहीली क्रांतीकारी विद्यार्थीनी मुक्ता साळवे, आचार्य बाळशास्री जांभेकर, देशातील पहीली मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख,राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचे संयुक्त जयंतीचे औचीत्य साधुन राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक उजनी टाईम्स व फुले प्रहार शुभारंभ व पत्रकार सन्मान सोहळा आणि स्नेहभोजन समारंभ इंदापूर येथील राधीका रेसिडेन्सी हाॅलमध्ये बुधवार दिनांक 4 […]

1 min read

मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा

प्रतिनिधी *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथेआयोजित मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व […]

1 min read

मिरवणूक काढणे पडले महागात माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल.

प्रतिनिधी – मा. जिल्हाधिकारी सो. पुणे यांनी संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (1) व (3) चा अंमल जारी करून विनापरवाना पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव जमाविणेस, मिरवणूक काढणे, वाद्य वाजवण्यास मनाई केलेली असताना देखील तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करणे पूर्वी ध्वनी प्रदूषण विनिमय व अधिनियम 2000 मधील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘पालक मेळावा’ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी सोमेश्वर नगर (०४/०१/२०२३) -येथील मु. सा. काकडे महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम वर्गातील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा हा बारावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते यावेळी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्य जगताप आर […]