Home

1 min read

महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांचा संप नक्की कोणासाठी?.

संपादक मधुकर बनसोडे. कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या व्हाट्सअप वरती एक संदेश दिसत आहे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी जाणार संपावर ती. अधिकारी संपावर ती जात असताना वीज पुरवठा चालूच राहणार आहे मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी संप काळात संपावर ती असणारे अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत असा तो मेसेज आहे. मात्र महावितरणचे […]

1 min read

वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातावरती उपायोजना कराव्यात नागरिकांची मागणी.

संपादक मधुकर बनसोडे. रस्ते अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे यावरती ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे जसं की स्पीड लिमिट, स्पीड ब्रेकर यासारख्या उपाययोजना ग्रामीण भागात देखील करण्यात याव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहे. ज्याप्रमाणे हायवे ला स्पीड तपासणी यंत्र कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील देखील हायवे वरती अशी यंत्रणा कार्यरत करावी. गुळगुळीत […]

1 min read

तीन दिवस संपावर जात असताना सुद्धा. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून’ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी केली आवाहन.

संपादक मधुकर बनसोडे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून घ्या मोबाईल मध्ये चार्जिंग करून ठेवा तीन दिवसाच्या संपामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे नागरिकांना आवाहनखासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी- कर्मचारी यांनी 4 ते 6 जानेवारी हे तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची असणार असल्याने मोबाईल चार्ज करून ठेवा, पाण्याच्या टाक्या भरून […]

1 min read

चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो.स्टे.ची संयुक्त कारवाई

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडज, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २८/११/२०२२ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास फिर्यादीचे राहत्या घरात अनोळखी चोरटयांनी येऊन फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढुन घरात प्रवेश करून बेडरुममध्ये येवून एक उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवून तुम चुप रहो आपके […]

1 min read

मानव अधिकार संरक्षण समितीच्या बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी फिरोज भालदार.

प्रतिनिधी – सोपान कुचेकर मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील फिरोज मोहम्मद भालदार यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली . फिरोज भालदार यांचा विविध सामाजिक संघटना तसेच सामजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने मानव अधिकार संरक्षण समिती मुख्य डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या […]

1 min read

भारताला जागतिक महासत्तेकडे नेणाऱ्या मोदींच्या पाठीशी उभे रहा !- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे आवाहन

चंद्रपुरातून देशभरात पोहोचणार भाजपच्या विजयाचा संकल्प : सुधीर मुनगंटीवार भाजपच्या विजय संकल्प सभेला प्रचंड प्रतिसाद चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताची जागतिक महासत्तेकडे घोडदौड सुरू आहे, जगातील शंभरपेक्षा अधिक देश भारताकडे आशेने बघत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीमुळे हे शक्य होतंय हे सर्वांनी कोरोनाच्या काळात अनुभवलं आहे म्हणूनच , त्यांच्या […]

1 min read

भारतीय जनात पार्टीचे झेंडे व मा. अजितदादा पवार यांचे विरोधात निषेधाचे फलक घेऊन एक कापड़ी पुतळा जाळला

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मा. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी वक्तव्यावरून . त्यांच्या खाजगी निवस्थान असणारे सहयोग सोसायटी गेटवर खालील नमूद लोकांनी रोडवर घोषणा देत भारतीय जनात पार्टीचे झेंडे व मा. अजितदादा पवार यांचे विरोधात निषेधाचे फलक घेऊन एक कापड़ी पुतळा जाळला .सदर आंदोलनकर्ते यांनी या आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी घेतलेली […]

1 min read

शासनाचे फसवणूक केल्या बाबत गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शासनाची फसवणूक करून बोगस रेशनकार्ड तयार करुन कानाळवाडी ता. बारामती जि. पुणे येथील संदीप धनंजय भोसले या व्यक्तीचे नाव एकाच वेळेस दोन रेशन कार्ड मध्ये उपलब्ध . याप्रकरणी आशपाक हनीफ इनामदार तलाठी रा. निंबूत ता. बारामती यांच्या फिर्यादी वरुन महाराष्ट्र सरकारने शासनाची सवलती व लाभ मिळण्याकरिता वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर रेशन कार्ड […]

1 min read

देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

परळी वैजनाथ / धारूर (प्रतिनिधी) :- येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवदहिफळ येथे ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार दि.1 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. श्री खंडोबा मंदिरात प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव- नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ […]

1 min read

निंबूत येथे क्षेत्राच्या वादावरून एकास बेदम मारहान बापलेकावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

प्रतिनिधी-फिरोज भालदारनिंबूत ता. बारामती जि.पुणे येथे दि. 14. 12. 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निंबूत येथील शेत जमीन गट नंबर 691 मधील 16 आर क्षेत्रामध्ये नारायण भाऊसो काकडे यांचे क्षेत्र मोहसिन राजू सय्यद रा. निंबुत ता. बारामती जि. पुणे याने काकडे यांचे क्षेत्र खंडाने करायला घेतले होते. त्या क्षेत्रामध्ये रमजान गुलाब सय्यद व रजत […]