Home
जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांची निर्मिती करून वापर वाढवावा – डॉ राहूल कदम यांचे आवाहन
प्रतिनिधी अफार्म पुणे आणि कार्ड जालना च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा.धामणगाँव. दिनांक 23 डिसेंबर रोजी धामणगाँव ता.बदनापूर येथे अफार्म पुणे आणि सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (कार्ड), जालना यांच्या संयुक्त विद्यमाने अफार्म चे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी,प्रकल्प संचालक एस.एन.साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवामानानुकुल – अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रोत्साहन अभियान […]
बारामती. बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ संपन्न.
प्रतिनिधी बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेला सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.बहुजन समाजसेवा संघ करंजे अध्यक्ष मेजर पोपटराव हूबरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती कोतवाल संघटनेचे सल्लागार तानाजीराव जाधव होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना करंजे गावचे माजी उपसरपंच रविंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे […]
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे
प्रतिनिधी- फिरोज भालदार मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे (पत्रकार)यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे विनोद गोलांडे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे […]
अनिता काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
प्रतिनिधी मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि, भारत सरकार, या सामाजिक संस्थेच्या हदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ, अनिता रामदास काळे यांची निवड करण्यात आली, समितीचे संस्थापक अध्यक्ष विजयजी कुराडे सर यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री शिंदे बी, व्ही, यांच्या शिफारशी नुसार सौ, अनिता रामदास काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून […]
बारामती ! वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर प्रशालेमध्ये गणित दिवस उत्साहात साजरा .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेत श्रीनिवास रामानुजन जयंती व राष्ट्रीय गणित दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशालेत गणित संकल्पना वर आधारीत अत्यंत चांगली 70 ते 75 उपकरणे / प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवली होती . गणित संबोध स्पष्ट करणाऱ्या रांगोळी चे प्रदर्शन आयोजित करण्यात […]
इंजेगाव जि.प.शाळेत एक महिन्याच्या आत पिण्याच्या पाण्याची फिल्टर बसवून सोय करणार- सरपंच सौ.विद्या अमोल कराड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेत भेट देऊन सौ. विद्या अमोल कराड यांनी शाळेतील अडीअडचणी समजून घेतल्या.समस्या जाणून घेतल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.शाळेतील समस्या कोणतीही असो ती […]
सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेल सर्व जागांवर विजयी मात्र साजेशा विजयाला सुरुंग !
प्रतिनीधी : सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक निकाल जाहीर झालेल्या बारामती तालुक्यातील १३ पैकी बहुसंख्य ग्रामपंचायतीत सत्तांतर झालेले दिसून आले. प्रस्थापितांच्या विरोधात लोकांनी विशेष करून तरुणांनी बदलाच्या दिशेने कल झुकवलेला दिसून आला. त्यामध्ये सोरटेवाडी ग्रामपंचायत सत्ताधारी सोरटेवाडी ग्रामविकास पॅनेलने सर्व ९ जागांसह *सरपंचपद* स्वतःकडे राखण्यात यश मिळवले आहे. मात्र काहीशाच मतांनी उमेदवार निवडून आल्याने अपवाद सोरटेवाडी ग्रामविकास […]
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुणे: कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक (वय ५७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. भाजपच्या या पुण्यातील पहिल्या महापौर म्हणून २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्याच्या त्या स्नुषा होत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला होता. मुक्ता टिळक या पुण्याच्या […]
गोवर आणि रुबेलाच्या उच्चाटनासाठी सरकारने तयार केला देशव्यापी पथदर्शी आराखडा
प्रतिनिधी लक्ष ठेवणे, लसीकरण, वेळेवर निदान आणि जनजागृती भक्म करणे आवश्यक देशातील काही राज्यांमध्ये अलीकडे गोवर संसर्गात झालेल्या वाढीची सरकारने दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्यात 12 डिसेंबरपर्यंत, एकूण 3,075 जणांना गोवरचा संसर्ग झाला असून यामुळे 13 मृत्यूची नोंद झाली आहे. इतर काही राज्यांमध्येही 2022 मध्ये गोवर संसर्गाची नोंद झाली आहे.झारखंड, गुजरात आणि केरळमधील काही जिल्हे/शहरांमधे […]
राज्यांनी हात धुण्याची सुविधा निर्माण करावी आणि सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे शिक्षण देण्याकरता शिक्षकांना प्रशिक्षित करावे अशी केन्द्राची सूचना
प्रतिनिधी शाळांमधील सर्व शौचालये योग्य स्थितीत कार्यान्वित आहेत याची राज्यांनी खातरजमा करावी- केन्द्र गावांमधील शाळांमध्ये जैव-विघटनशील कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन सुनिश्चित करावेराज्य/केंद्रशासित प्रदेशांनी स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठ्याची सोय आणि सोप्या, टिकाऊ सौर उपायांच्या तरतुदीचा वेगवान मागोवा घ्यावासरकारी शाळांमध्ये स्वच्छताविषयक सुधारित सुविधा, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि संपूर्ण स्वच्छता राखणे ही सरकारची प्राथमिकता आहे.चांगल्या स्वच्छता पद्धतींचा […]