Home
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सहसचिव पदी अमोल सोमनाथ भांडवलकर व कमिटी सदस्य पदी प्रताप सुदाम बामने .
प्रतिनिधी- फिरोज भालदार मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सहसचिव पदी अमोल सोमनाथ भांडवलकर व कमिटी सदस्य पदी प्रताप सुदाम बामने यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली अमोल भांडवलकर आणी प्रताप बामने यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क […]
गलवान आणि तवांग घटनांदरम्यान भारतीय सैन्याच्या शौर्याची संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीतील फिक्कीच्या कार्यक्रमात केली प्रशंसा; कोणाचीही जमीन बळकावण्याचा आमचा हेतू नाही, पण कोणी वाकड्या दृष्टीने पाहिल्यास आम्ही सज्ज
प्रतिनिधी “जगाला भारताकडून अपेक्षा, गेल्या सहा वर्षांत संरक्षण निर्यातीत सात पटीने वाढ” गलवान आणि तवांग घटनांमध्ये अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय लष्कराची प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली येथे भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) च्या 95 व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारताचा इतर देशांच्या भूमीवर कब्जा करण्याचा कोणताही हेतू […]
गावठी हातभट्टी तयार दारू वाहतूक करत असणाऱ्यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 16.12.2022 रोजी 9.30 वा. सुमारास मौ. होळ ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पुलाच्या अलीकडे गावठी हातभट्टीची तयार दारू हे वाहतूक करत असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आले .ह्यावरून वडगाव निं पोलीस यांनी होळ हद्दीत निरा नदीच्या पुलाजवळ महिंद्रा कंपनीची लाल रंगाची […]
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे राष्ट्रीय राजधानीत अनावरण
प्रतिनिधी विश्वचषक ट्रॉफी भारतातील विविध शहरांमध्ये नेल्यामुळे पुरुष संघाच्या हॉकी विश्वचषक 2023 भुवनेश्वर – रुरकेलाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल : अनुराग ठाकूर FIH ओदिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर – रुरकेलाची ट्रॉफी टूर आज नवी दिल्ली येथे पोहचली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हॉकी चाहत्यांच्या उपस्थितीत […]
सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या चुकीच्या FRP, बेकायदेशिर कपाती व तोडणी वाहतुकीच्या गलथान कारभाराच्या चौकशीचे सहकार मंत्रालयाचे आदेश…:- श्री सतिश काकडे
प्रतिनिधी श्री सोमश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या कारखान्याने दि. २/ १२ / २०२२ रोजी बेकायदेशिर पहिला हप्ता म्हणुन २८००/- रू. प्रति मे.टन जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. परंतु केंद्र सरकारच्या २२-२३ च्या दि.१७/८/२०२२ रोजीच्या सुधारीत परिपत्रकानुसार सोमेश्वर कारखान्याची F. R.P २९०४/- रू. प्रति मे. टन बसत […]
जुन्या पेन्सन योजना मिळावी म्हणुन पुरंदर चे आमदार श्री संजय जगताप यांना निवेदन.
प्रतिनिधी दि १ नोव्हेंबर २००५ रोजी सेवेत आलेल्या व त्यानंतर १००% अनुदानावर आलेलेल्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शि क्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ची जुनी पेशन योजना लागु करावी यासाठी पुरंदरचे आमदार मा संजयजी जगताप सर यांना पुरंदर तालुक्यातील पेन्सन पिङीत बाधवाच्या वतीन आज आमदाराच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले या वेळी पुरंदरचे आमदार श्री संजय जगताप सर […]
योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
परळी वैजनाथ प्रतिनिधी परळी वैजनाथ कॉरिडॉर संकल्पनेला पूजाने दिला पाठिंबा, तसेच या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याची दिली ग्वाही महाराष्ट्र कन्या पूजा तान्हाजी बुधावले ही भगिनी सायकलवर बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास करत आहेत. ‘योग मेरा कर्म, एकता मेरा धर्म’ या संकल्पनेचा प्रचार प्रसार करत पूजा भारत भ्रमण करत आहेत. योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा […]
नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे अन्यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हयात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.दिनांक १४ डिसेंबर रोजी मुल तालुक्यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्यात बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्वरूपा येलट्टीवार यांचा […]
गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्थाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी साहेब बीड यांना निवेदन
परळी वैजनाथ प्रतिनिधी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास मंञालय मार्फत राबवण्यात येणार्या योजने बाबतची माहिती पुस्तिका प्रकाशित करुन त्याची जनजागृती करावी तसेच सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालय, शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यासाठी परिपञक काढावे अश्या मागणी चे निवेदन गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्था परळी चे […]
वडगाव निंबाळकर येथे बामसेफ राष्ट्रीय संघटनेचा मेळावा संपन्न
बामसेफ हे दुसरे तिसरे काही नसून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक आंदोलन आहे.बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे यांनी वडगाव निंबाळकर येथील एका कार्यक्रमात बोलताना वरील विधान केले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांसाठी बामसेफ या संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड बामसेफचे पुणे जिल्ह्याचे प्रचारक […]