Home
शरद पवारांना फोनवर धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक
प्रतिनिधी एन सोनी (45) याला मुंबई पोलिसांच्या पथकाने पाटणा येथून अटक केली असून त्याला येथे आणले जात आहे, असे गमदेवी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी वारंवार धमकीचे फोन करणाऱ्या एका व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे.गमदेवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एन सोनी (45) याला मुंबई पोलिसांच्या पथकाने पाटणा […]
राज्यातील पदभरतीत वन विभाग अव्वल राहावा याकरता पदभरती प्रक्रिया तात्काळ राबवावी : सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी मुंबई : राज्य शासनाने अमृतमहोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी असे निर्देश आज ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत आज वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी […]
गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्राम.
प्रतिनिधी बारामती- ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री सोमेश्वर ग्रामविकास पँनेल च्या सौ स्वाती राजेंद्र गडदरे या सदस्य पदासाठी बिनविरोध निवड झाल्याआहे, तर सहा सदस्यांना प्रंचड पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे . त्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवार सौ मालन पाङुरंग गङदरे यांना निवङीचा मार्ग सुखकर झालेला दिसत आहे एकदरीतच ही निवङणुक एकतर्फी होणार असेच दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस […]
महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वडगाव निंबाळकर येथे रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रतिनिधी- फिरोज भालदार पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्याचा वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व विविध संघटनेच्या वतीने शांतेतत रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे […]
गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार
प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय झाडीपट्टी व हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध मुंबई : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित व नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या 15 ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर काम करा असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री […]
बारामतीच्या पश्चिम भागात मुरुम ,वाणेवाङी ,सोरटेवाङी ,वाघळवाङी जोरदार चुरस ! तर गङदरवाङी एकतर्फी होणार का?
प्रतिनिधी निंबुत श्री शिवाजी काकङे बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी, सोरटेवाडी आणि गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार रंगतदार स्थितीत आला आहे. सोमेश्वर कारखाचे संचालक श्री अभिजीत काकङे यांच्या नेतृत्वाखाली असलेला पँनेलचे पारडे जङ असलेचे बोलले जात आसुन विजयाची खाञी असल्याचे बोलले जाते . इतर गावात राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतदारराजा […]
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सचिव पदी सौ. मोनाली लव भंडारे.
प्रतिनिधी- फिरोज भालदार Pमानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सचिव पदी सौ. मोनाली लव भंडारे यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली सौ .मोनाली लव भंडारे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व […]
संतांच्या सहवासातुन व विचारातून माणूस प्रगल्भ होतो – ना. मुनगंटीवार
प्रतिनिधी पु. संत लहरीबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळयात विचार व्यक्त केले*पुजनीय संत लहरीबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. संतांच्या सहवासातुन व विचारातून माणूस प्रगल्भ होतो असे विचार राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. राजु-याचे माजी आमदार व […]
निंबुतच्या मुलीचे धनुर्विद्या स्पर्धत पुण्यात यश नॅशनल साठि निवड .
प्रतिनिधी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेद्वारे पिंपरी चिंचवडमध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हयातुन एकुण 500 खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात स्पर्धा पार पडलेली आहे. यामध्ये रायगड जिल्हयाचे प्रतिनिधित्व करत द्राेणा आर्चरी अकादमी कर्नाळा क्लब पनवेल मधील […]
मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सहसचिव पदी सौ. सपना कामराज शिंदे.
प्रतिनिधी- फिरोज भालदार मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला सहसचिव पदी सौ. सपना कामराज शिंदे यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली सौ .सपना कामराज शिंदे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाटीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व […]