Home

1 min read

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत नाकाबंदी दरम्यान अंबड पोलीस स्टेशन जि. नाशीक येथील चोरीचे गुन्हयातील मोटार सायकल केली जप्त

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अकीत करंजेपुल पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील मौजे सोरटेवाडी ता. बारामती जि.पुणे येथील एका महिला तकारदार यांचे दिनांक ८/१२/२०२२ रोजी सकाळी ११.३० वा. चे सुमारास दोन अनोळखी तरुणांनी भांडी, चांदीचे सोन्याचे दागीणे स्वच्छ करुन देतो असे म्हणुन हातचलाखी करून त्यांचे ९२,४००/- रुपयांचे सोन्याचे दागीण फसवणुक करुन घेवुन गेलेबाबत सहा पोलीस निरीक्षक श्री […]

1 min read

परळीचे डॉ.रवींद्र जगतकर यांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत ३४ हजार रुग्णांना मिळवुन दिला शस्त्रक्रियेचा लाभ

परळी वैजनाथ / ठाणे (प्रतिनिधी) शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नागरीकांना अनेक आजारांवर मोफत इलाज करण्याची सुविधा आहे.परंतु माहितीअभावी अनेक नागरीक याचा लाभ घेत नाहीत परळीचे भुमिपुत्र डॉ.रवींद्र जगतकर यांनी ठाणे जिल्ह्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक म्हणुन 34 हजारापेक्षा अधिक रुग्णांना या योजनेतून शस्त्रक्रियेचा लाभ मिळवुन दिला आहे. शस्त्रक्रियेसाठी […]

1 min read

बारामतीत विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली जप्त.

प्रतिनिधी जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी जात असल्यामुळे त्याचा अभ्यास करून चोरीचा पॅटर्न ठरवून वेळ ठरवून त्या ठिकाणी पाळत लावून सदरचे गुन्हे उघड आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेस मार्केट भागात रेकी करून […]

1 min read

सस्तेवाडी येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह निरडावा कॅनॉल मध्ये आढळला.

प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती- वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंतर्गत सस्तेवाडी मशान भूमि शेजारी निरा डावा कॅनॉल मध्ये अनोळखी व्यक्तिचा मृतदेह वाहत आलेला तेथील स्थायिक लोकांना आढळून आले . लोकांनी पोलिस स्टेशन ला फोन केले असता पोलिस तेथे आले . तेथील पंचनामा केला आहे. मृत व्यक्तिचा ओळख काळे पांढरे केस , पांढरी दाढी , अंगात निळ्या […]

1 min read

सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपला – सुधीर मुनगंटीवार

लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्‍याची शोक भावना सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्‍द असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटातुन त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातुन ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचनाताईं इतके […]

1 min read

बारामतीचा पश्चिम भाग थंडीने गारठला

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील प्रामुख्याने निंबुत,सोमेश्वर भागामध्ये थंडीची चांगलीच लाट उसळलेली आहे या वाढलेल्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पाहावयास मिळत आहेत. कमालीचा परा घसरल्याने नागरिक दिवसभर अंगामध्ये उबदार कपडे घालूनच आपली दैनंदिन कामे करत आहेत. मात्र या वाढलेल्या थंडीने वयोवृद्ध नागरिकांची चांगलीच तारांबळ देखील होत आहे. वाढलेल्या या थंडीचा फायदा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. गहू,हरभरा, […]

1 min read

गोवंशाची वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

प्रतिनिधी – फिरोज भालदार फिर्यादी नंदकुमार बापूराव गव्हाणे पोलीस कॉन्स्टेबल माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादिवरुन दोन अनोळखी व्यक्ती हे दि. 8/ 12/ 2022 रोजी सकाळी 11 वा. वाजण्याच्या सुमारास मोजे जळगाव क. प गावाच्या हद्दीत जळगाव सुपा रोडवर क-हा नदीचे पात्रालगत चालू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामा शेजारी या ठिकाणी 2 अनोळखी व्यक्ति त्यांच्यापाशी महिंद्रा कंपनीचे […]

1 min read

परळीत आ.विक्रम काळे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट, सदस्य नोंदणीसह शिक्षकांच्या प्रश्नावर झाली चर्चा

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्याशी आगामी निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी संदर्भात चर्चा केली.तसेच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी गुंतवले असल्याने इतर कामांची सक्ती करु नये अशा सुचना तहसिलदार सुरेश शेजुळ यांना दिल्या. शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम […]

1 min read

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश….

प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, विद्या समिती पुणे व बारामती तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, बारामती तालुका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा बुधवार दि.७/१२/२०२२ रोजी मिशन हायस्कूल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील बहुतांश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी […]

1 min read

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी मुंबई.. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक निवासस्थान राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे ही आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यासाठी आंबेडकर कुटुंबियांशी बोलून त्यांचे योग्य समाधान करावे तसेच चैत्यभूमी चा स्तूप नागपूर मधील दिक्षाभूमी सारखा भव्य प्रमाणात उभारावा ;चैत्यभूमी जवळचा रस्ता समुद्र किनाऱ्यावर भराव घालून रस्ता मोठा आणि रुंद करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे […]