Home

1 min read

बल्लारपुर रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घटनास्थळी भेट

प्रतिनिधी रुग्णालयात भेट देत जखमींची व नातेवाईकांची विचारपुस दुर्घटनेतील मृतकाच्या कुटुंबियाना 5 लक्ष रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधीतुन मिळावे यासाठी प्रयत्न करणार बल्लारपुर रेल्वे स्टेशन वरील पादचारी पुल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटने नंतर पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली . पादचारी […]

1 min read

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7.9 किलो हेरॉईन केले जप्त

प्रतिनिधी आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाला मिळालेल्या (DRI MZU) माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने(डीआरआय)पाळत ठेवली होती.संशयित प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखून धरत त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये अतिशय चतुराईने […]

1 min read

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार दि. 27 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार […]

1 min read

चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

निसर्ग पाउलवाट, लेझर शो , एनर्जी पार्क , चंदनवन व जांभुळवन आदिंची निर्मिती होणार हा जॉगर्स पार्क नागरिकांच्या , पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल: सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.यासंदर्भात दिनांक २३ नोव्‍हेंबर रोजी चंद्रपूरात वनप्रबोधिनी येथे झालेल्‍या बैठकीत […]

1 min read

संविधान दिन साजरा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकांची गैरहजेरी?

संपादक मधुकर बनसोडे. दिनांक २६-११ -2022 रोजी शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे अनुपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाली? काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी संविधान दिन साजरा केला. जे ग्रामसेवक संविधान दिन साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित […]

1 min read

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही- सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मृद्गंध पुरस्कारांचे वितरण मुंबई :शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन आज वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 12 व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते.मुंबईतील रवींद्र नाट्य […]

1 min read

वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनी विविध कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनी विविध कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार खान व युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचने नुसार व […]

1 min read

लग्नासाठी विरोध करत असलेल्या कारणावरून निंबूत येथे झाली हत्या

प्रतिनिधी – फिरोज भालदार लग्नासाठी विरोध करत असलेल्या कारणावरून खुन केल्याचा धक्कादायक घटना निंबूत पठारवस्ती येथे घडली . कठीण बबलू काळे वय 68 वर्षे रा. निंबूत पठारवस्ती ता. बारामती जि. पुणे यांनी आरोपी कांबल्या उर्फ कमलाकर नथ्या भोसले रा. गरदडवाडी ता. बारामती जि. पुणे व याचा जावई आरोपी सोल्जर जेल्या पवार रा. काळज ता.फलटण जि. […]

1 min read

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला : सुधीर मुनगंटीवार

संपादक मधुकर बनसोडे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व […]

1 min read

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा

प्रतिनिधी फिरोज भालदार आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस याच निमित्ताने वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली तेव्हापासून हा दिवस ‘ संविधान दिवस ‘ म्हणून संबोधला जातो. याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला. निलेश […]