Home
लोणंद एसटी बस स्थानक मध्ये रिजर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पास विभाग गेले अनेक महिने बंद असल्याने प्रवासी वर्ग वंचित राहत आहे.
लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे सातारा विभागाचे लोणंद एसटी बस स्थानक मध्ये गेल्या अनेक महिने रिझर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पासेस विभाग बंद असल्याने प्रवासी वर्गांना वंचित राहावे लागते पंचक्रोशीतील लोणंद एसटी बस स्थानक म्हणून राज्यामध्ये बसेस ये जा करतात काही महिला पुरुष प्रवासी वर्गांना कुटुंबाचे रिझर्वेशन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी करावे लागते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रवासी […]
लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविकावर चाकू हल्ला करून ऐवज पळवला
लोणंद प्रतिनिधी लोणंद शहरामध्ये सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ठोंबरे वस्ती ते निंबोडी रोडवर लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला करून ऐवज लांबीवला जखमी अवस्थेमध्ये थरारक पाठलाग चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले त्यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे ऑफिसरांनी भेट दिली सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे लोकेशन […]
जगभरात दाटलेल्या निराशेच्या मळभात भारत एक उज्ज्वल आशेचा किरण – वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रतिनिधी अहिंसा विश्व भारतीची राष्ट्रीय परिषद मुंबईत सुरु अहिंसा विश्व भारती राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. ही परिषद आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोयल यांनी भारताच्या विश्वगुरू बनण्याचे ध्येय अधोरेखित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आचार्य डॉ. लोकेश मुनी […]
सोमेश्वर देवस्थान करंजे कातिॅक स्नान निमित्त
प्रतिनिधी कातिॅक स्नान निमित्त सोमवार दिनांक 7/11/2022 रोजी सालाबाद प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी 3 वाजता सोमेश्वर पालखी प्रस्थान वाजत गाजत उघड्या मारूती जवळ जाईल.तेथे गोपाळकाला होईल. 5:30 वाजता भंडारा कार्यक्रम महाप्रसाद होईल व तसेच सोमेश्वर भाविक श्री बाळासो नामदेव वायाळ होळ (आठ फाटा)यांनी देवस्थान चरणी 51000 हजार रूपये खर्च करून बैठक व्यवस्था बाकङी […]
ॲथलिटला प्रतिबंधित स्टिरॉइडचे इंजेक्शन देणाऱ्या प्रशिक्षकावर नाडा या राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने घातली चार वर्षांची बंदी
प्रतिनिधी डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईस्थित अॅथलेटिक्स प्रशिक्षक मिकी मेंझेस यांच्यावर राष्ट्रीय अँटी-डोपिंग शिस्तपालन समितीने (एडीडीपी) नुकतीच चार वर्षांची बंदी घातली आणि त्यांना ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. त्याने दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगत असलेली त्याची प्रशिक्षणार्थी कीर्ती भोईटे हिला ड्रोस्टॅनोलोन या प्रतिबंधित पदार्थाचे इंजेक्शन दिले होते.2020 मध्ये, कीर्ती भोईटेची अॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टिरॉइड, ड्रोस्टॅनोलोनसाठीची (प्रतिबंधित पदार्थांच्या जागतिक […]
गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे आवाहन
प्रतिनिधी ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले. पुणे येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय […]
सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्याचा निर्णय प्रादेशिक सह संचालकांनी फेटाळला… श्री सतिश काकडे …
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती या कारखान्याच्या दि. २९/९/२०२२ रोजी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यातील अजेठा (पुरवणी) वरील विषय क. १ नुसार पोटनियमातुन गावे कमी करण्याचा राजकीय हेतुने सभासदांची इच्छा नसताना बळजबरीने सभासदत्वासह माळेगाव कारखान्याला गावे जोडण्याचा प्रयत्न चेअरमन व संचालक मंडळाने केला. सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्याला […]
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र योजने अंतर्गत उच्चाधिकार देखरेख समितीची पाचवी बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
प्रतिनिधी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र योजनेंतर्गत उच्चाधिकार देखरेख समितीची पाचवी बैठक काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा हे बैठकीचे सहअध्यक्ष होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना नारायण राणे म्हणाले की, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र स्थापन करण्याचा उद्देश केंद्र सरकारने सूक्ष्म आणि लहान उद्योगांसाठी ठरवलेल्या सार्वजनिक अधिग्रहण धोरणानुसार अनुसूचित जाती-जमातीच्या व्यावसायिकांकडून […]
पुणे ग्रामीण जिल्हयात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (२) व (३) चा आदेश जारी.
प्रतिनिधी मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडील संदर्भीय क्र. २ नुसार पुणे ग्रामीण जिल्हयात विविध मागण्याकरिता पक्ष व संघटनाकडून आंदोलने, रैली, मोर्चे निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. तसेच पुणे ग्रामीण जिल्हयात दि.०६/१२/ २०२२ रोजी पुणे जिल्हयातील सहकारी सहकारी साखर कारखाना व सहकारी बँक यांचे संचालक मंडळाची निवणूक होणार असून दि. ०७/११/२०२२ रोजी मतमोजणी होणार […]
विनापरवाणा अवैध्य रित्या दारु विकनारया विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल
प्रतिनिधी फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत मोरगाव येथे विनापरवाणा दारु विकनारया वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि 3/11/2022 रोजी 5.30 वा सुमारास आरोपी वंदणा रोबीन राठोड रा . मुळ जेजुरी ता . पुरंदर जि. पुणे , सध्या राहणार मोरगाव ता.बारामती जि.पुणे मोरगाव गावच्या हद्दीत राहत्या घरी विनपरवाणा हातभट्टी दारु विकत असल्याचे मोरगाव […]