Home

1 min read

माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी या विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

प्रतिनिधी .2003 /2004च्या एस.एस.सी बॅचच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा घेण्यात आला होता सदर मेळाव्याला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही शालेय प्रार्थना व परिपाठापासून झाली या कार्यक्रमांमध्ये शाळेचा परिपाठ माजी विद्यार्थ्यांनीच सादर केला. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले माननीय श्री बी.के.कुसेकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले […]

1 min read

सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंदाची बातमी.   एवढी रक्कम होणार खात्यात वर्ग 

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना आनंदी ठेवण्याचे काम चेअरमन संचालक मंडळ करत असते कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी सोमेश्वर कडून सभासदांना 2800रुपये प्रति टन देण्यात आले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये सोमेश्वरच्या ऊस उत्पादकांसाठी मार्च अखेर पर्यंत 373 रुपये प्रति टन खात्यावरती वर्ग करणार असल्याची […]

1 min read

बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे पंचक्रोशी प्रकाशन आयोजित प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य संमेलन विविध स्पर्धा पारीतोषिक व गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम बारामती तालुक्यातील होळ (10 फाटा) अभिषेक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किरण आळंदीकर, कवी हनुमंत चांदगुडे, सोमनाथ सुतार, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, साहित्यीका राधिका पंडीत, साहित्यिका […]

1 min read

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न –

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री […]

1 min read

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न – प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली . सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले . उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे . जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निंबुत येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सकाळी आठ वाजता निंबूत येथे पारंपारिक पद्धतीने पार पडली. यावेळी निंबूत गावातील तरुणांनी पुरंदर किल्ल्यावरून ज्योत आणली आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करीत संपूर्ण गावांमधून ज्योत फिरवण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास शेतकरी कृती समितीचे नेते श्री सतीश राव […]

1 min read

सोमेश्वरच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील एकाही आरोपी वरती 15 मार्च संपला तरी गुन्हा दाखल नाहीच.

संपादक मधुकर बनसोडे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफिस, लेबर ऑफिसर यांच्यावरती कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने निलंबनाची कारवाई करून त्वरित गुन्हे दाखल करू असे अश्वस्थ केले होते. मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये 15 मार्चपर्यंत पूर्ण चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील अशा दबक्या आवाजातील चर्चा सुरू होत्या मात्र अद्यापही एका व्यक्ती वरती सुद्धा कारखाना प्रशासनाकडून […]

1 min read

मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची नोंद नियमानुसारच-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी. पुणे, दि.१४: मेडद ता. बारामती येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची ७/१२ वरील नोंद नियमानुसार करण्यात आली असून प्रशासनाने दबावतंत्र वापरुन जमीन ताब्यात घेतली असल्याबाबत करण्यात येणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण बारामतीचे उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे. मौजे मेडद येथील जमीन गट क्र. ४१४/२ या जागेवर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची […]

1 min read

‘उजनी’तील अवैध मच्छीमारी साहित्य नष्ट, ‘जलसंपदा’ची कारवाई

प्रतिनिधी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बंदी घालण्यात आलेल्या छोट्या माश्यांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी नष्ट करण्याची जलसंपदा विभागाने मोहीम उघडल्याने अशी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत. माश्यांचे ‘आगार’ अशी ओळख असलेल्या उजनीतील बेकायदा व अवैध मासेमारीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट निर्माण होऊन पिढीजात मासेमारी करणाऱ्या व भूमिपुत्रांच्या रोजगार संकटात सापडला होता. मात्र गेल्या वर्षापासुन […]

1 min read

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती, वारजे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारजे भागातील रामनगर परिसरात रविवारी ही घटना घडली. याप्रकरणी निवास नारायण अकोले (वय ४२, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]