Home
बारामती! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दितील घरफोडी, जबरी चोरी या दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेला 5,50,000 रू किमंतीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील झालेल्या घरफोडी ,जबरी चोरी यामधील पोलिस प्रशासनाने आरोपींकडून जप्त केलेल्या मालमत्ता फिर्यादीस प्रदान करण्याचा कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता . यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमधील खालील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. 1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर […]
बारामती ! वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील निरा बारामती रोडवर खड्ड्यामुळे अपघाताला आमंत्रण ; संबंधित प्रशासनाचे या खड्ड्याकडे दुर्लक्ष ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बसस्थानक येथे निरा बारामती रोडवर रोडची साइडपट्टी खचल्याने रोडवर मोठा खड्डा पडला आहे . हा खड्डा पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे . याठिकाणी बसस्थानक असल्याने एस टी बसची वाहतूक सतत चालू असते प्रवाशी बसची वाट पाहत बसस्थानक याठिकाणी उभे असतात . यामध्ये याठिकाणी अपघात होण्याचे […]
ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांना राज्यस्तरीय क्रांती ज्योती सावित्रीबाई सन्मानरत्न पुरस्कार प्रदान*
प्रतिनिधी. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांच्या कायदेविषयक जनजागृती व कौटुंबिक समुपदेशन या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सन्मानरत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे आयोजन साऊ ज्योती फाउंडेशन व सर्च फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित […]
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024 -25 केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नींबूत येथे संपन्न झाल्या.
प्रतिनिधी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप, सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, मदनराव काकडे, भाऊसो कोळेकर, दैनिक पुण्यनगरी पत्रकार संभाजी काकडे, प्रमोद बनसोडे विकास जाधव, शैलेश बनसोडे, प्रणव बनसोडे, सोनू मोरे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरदीप काकडे, व नंदकुमार […]
बारामती ! जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन .
प्रतिनिधी – फिरोज भालदार मंडळ कृषी अधिकारी कार्यालय वडगाव निंबाळकर यांचे तर्फे बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी , व सदोबाचीवाडी हद्दीतील श्री विशाल धुमाळ यांचे शेतामध्ये ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना कृषि अधिकारी श्री हिंदूराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून ड्रोनद्वारे फवारणीचे महत्त्व सांगितले. यावेळी विशाल धुमाळ यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे अनुभव सांगण्यात आले […]
विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी […]
बाळासाहेब कर्चे यांना २०२५ चा साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर.
प्रतिनिधी- फिरोज भालदार ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव पुरस्कार बाळासाहेब कर्चे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांना जाहीर केल्या बद्दल त्यांनी सुदाम संसारे यांचे आभार मानले.या पुरस्कार सोहळ्याची २०२५ ची तयारी पूर्ण झाली […]
धक्कादायक! बदनामी केली म्हणून महिलेचा खून…
प्रतिनिधी बदनामी केली म्हणून संतप्त होण्याचा प्रकार नवा नाही.पण थेट खून करण्याची मानसिकता अफलातूनच. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरात रहस्य सापडले. खेक शिवारात जंगल परिसरात अज्ञात महिलेची कवटी व हाड, कपडे, दागिने, मेडिकल पट्टा असे साहित्य दिसून आले होते. गिरड पोलिसांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना दिसली. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सूरू झाला. […]
अमली पदार्थ विक्री प्रकरणात उच्चशिक्षित तरुण गजाआड, सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अमली पदार्थ जप्त
प्रतिनिधी शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, […]
पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नऱ्हे भागात घडली.उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून नऱ्हे भागातील माजी उपसरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. समर्थ नेताजी भगत (वय २० रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस […]