Home
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार आज श्री गणेशाचे आगमन होत असल्याने वडगाव निंबाळकर येथील मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत होती. वडगाव निंबाळकर बाजार पेठ मोठी असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दोन दिवस आगोदर गणेश मूर्तीचे स्टॉल लागले होते . यावर्षी अधिकचां पाऊस काळ असल्यामुळे शेतात तरकारी पिकांसह बाजरी ऊस चांगलेच भरलेले आहे त्यामुळे बळीराजा […]
प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण सामरिक शास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मानव विद्या शाखेंतर्गत सोमेश्वर नगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण व सामारिक शास्त्र विषयात पीएचडी पदवी डॉ.दिलीप मोहिते, डॉ.एम. एल. साळी, डॉ. विजय खरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्राध्यापक आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांनी “शीतयुद्धोत्तर कालखंडातील (१९९० ते २०१०) भारताचे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कार्याचा […]
श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून केला संपन्न!!
प्रतिनिधी दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार दिनांक दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी८:०० ते११:०० यावेळीत “विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून शिक्षक दिन अतिशय उत्साहात संपन्न केला. शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले, शिक्षक प्राध्यापक म्हणून प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचे काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अतिशय तयारीने उस्फूर्तपणे […]
*मु.सा.काकडे महाविद्यालयाची जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयाने(१९वर्ष वयोगट मुले)प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली .यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास […]
जुबिलंट कंपनी व ग्रामपंचायत निंबुत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी. खरंतर कोविड ने वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे वृक्ष जगवले पाहिजेत हे 2019 मध्ये दाखवून दिलं आहे त्याच अनुषंगाने नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणामध्ये जवळपास दहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या अनेक महिन्याभरापासून निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक […]
काळुस ता. खेड येथील बेकायदा शेत जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढणे संदर्भातील मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!”
प्रतिनिधी पुनर्वसनाची शिक्के काढण्यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील सकारात्मक लवकरच कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेणार असे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. मौजे काळुस ता. खेड जि. पुणे या ठिकाणी १५ऑगस्ट २०२४ पासून सलग वीस दिवसापासून४० वर्षांपूर्वी भामा आसखेड वचासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत बेकायदा शेत जमिनीवर पुनर्वसंनाचे टाकलेले शिक्के काढण्याबाबत” रयत क्रांती संघटनेच्या “वतीने मा. […]
बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग – डेंग्यु, चिकनगुण्या , मलेरिया , झिंका विषयी जनजागृती अभियान
प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग आजाराचा प्रादुर्भाव अंतर्गत डेंग्यु,मलेरिया, चिकनगुण्या,झिंका या आजारा विषयी विद्यार्थी, पालकामध्ये जनजागृती करण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात आले . सदर आजार बाबत माहिती सुप्रिया सावरकर मॅडम तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी दिली. तसेच आरोग्य निरीक्षक अशोक मोरे […]
बारामती ! गणेशोत्सव २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न.
प्रतिनिधी – दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी गणेशोत्सव २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील सर्व मंडळाचे पदाधिकारी/अध्यक्ष यांची बैठक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस सहायक निरीक्षक सचिन काळे यांच्या उपस्थितीत पार पडली . बैठकीमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील ४६ मंडळाचे १०० ते ११० अध्यक्ष / सदस्य उपस्थित होते. यावेळी १) मा. सर्वोच्य […]
बारामती ! शेवटचा श्रावणी सोमवार सोमेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी ; लाखो भाविक नतमस्तक .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावण मास यात्रा ही एक महिना असते या यात्रेनिमत्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येत असतात . शेवटचा श्रावणी सोमवार यानिमित्ताने भाविकांसाठी मोठ्याप्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ व आनंद घेतला . […]
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित.
प्रतिनिधी. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला ११व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस.फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे २८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने हा गौरवशाली सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेले संत निरंकारी […]