Home

1 min read

अतिक्रमण कारवाई दरम्यान तरुणाने स्वतःला पेटवले

प्रतिनिधी नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईला तेथे घर व गोठे असलेल्यांचा विरोध होता. येथे पथक गोठा तोडायला येताच एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यात तो ७० टक्के भाजल्याने येथे खळबळ उडाली. या अत्यवस्थ तरुणाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयातून नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवून दाखल केले गेले. अरविंद […]

1 min read

मृत जनावरांच्या दहनातही गैरव्यवहार

प्रतिनिधी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील मृत जनावरे उचलणे, त्याची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्लीवाला अँड सन्स या संस्थेमार्फत केले जात होते. कामाच्या पावत्यांमध्ये फेरफार करीत एक लाख २२ हजारांचा आर्थिक अपहार केल्याने संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. तसेच संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मृत जनावरे लोकवस्तीपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेत दफन केली जातात. एमआयडीसी, भोसरीतील […]

1 min read

माळेगाव पोलीस स्टेशनची पुन्हा एकदा दमदार कामगिरी दोन गावठी पिस्टलसह एकास अटक

पुणे ग्रामीण हददीमध्ये गावठी पिस्टल ने गोळीबार झालेचे प्रकार घडले असताना मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सगो यांनी गावठी पिस्टल बाळगणारेवर व विकी करणारे इसमावर माहीती काढुन कार्यवाही करणेबाबतचे आदेश दिले असताना ता. ३०/०७/२०२४ रोजी १३/०० वा. प्रभारी अधिकारी नितीन नम माळेगाव पोलीस स्टेशन हे पोलीस ठाणे येथे हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, […]

1 min read

पुन्हा एकदा माळेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई दोन पिस्तूल हस्तगत

प्रतिनिधी. गेले काही दिवसात माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अशीच एक कारवाई करण्यात आली होती त्यामध्येही जिवंत काडतुसे व पिस्तूल जप्त करण्याचा जप्त करण्यात आला होता तसेच पुन्हा माळेगाव पोलीस स्टेशनच्या माळेगाव पोलीस स्टेशनची एपीआय नितीन नम हे हजर असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की माळेगाव बुद्रुक येथील राहुल नागराज चतुर्वेदी माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे […]

1 min read

वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत असणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना*

  राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री […]

1 min read

समानता आर्थिक विकास संघटना स्थापना आणि कर्तव्ये

प्रतिनिधी. फिरोज भालदार. समानता आर्थिक विकास संघटना (Economic Development for Equality Organization) ची स्थापना समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक समानता आणि प्रगती साध्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. संस्थेची स्थापना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात आली आहे. *कार्य* : **आर्थिक शिक्षण आणि प्रशिक्षण**: समाजातील सर्व लोकांना आर्थिक साक्षरता आणि वित्तीय […]

1 min read

सोमेश्वरने कांडे बील २००/- रू प्र.मे.टन तात्काळ द्यावे न दिल्यास वेळ पडल्यास शेतकरी कृती समिती उपोषण करणार..:- श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी सोमेश्वर सहकारी साखर काखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामामध्ये ११.९२ रिकव्हरीने १२,५६,७६८ मे.टन गाळप केलेले आहे पैकी १,०५,६८३ मे.टन गेटकेन उस गाळपास आणला आहे. तसेच सन २०२३-२४ या हंगामामध्ये १२.२१ रिकव्हरीने १५,२३,८७६ मे.टन गाळप केले पैकी १,८५,००० मे.टन गेटकेन उस गाळपास आणला आहे. या उलट माळेगाव कारखान्याने सन २०२२-२३ मध्ये ११.८० रिकव्हरीने १२,५७,४६५ मे.टन […]

1 min read

विश्रांतवाडी येथील सिद्धार्थ दवाखाना आणि आळंदी रोड पोलिस चौकीची इमारत शेवट च्या घटका मोजत आहे?

प्रतिनिधी. इमारतीची दुरवस्था झालेली आहे सामान्य नागरिकांना वृध्दांना सरकारी दवाखाना हाच आधार असताना याच दवाखान्याची वाईट अवस्था पाहून सामान्य नागरिकांना असे वाटत आहे की हा दवाखाना सामान्य माणसाच्या आयुष्यातील आधार आहे की महानगरपालिका जाणून बुजुन परिसरातील खाजगी रुग्णालयाची मदत होईलअशा हेतुने सिध्दार्थ दवाखाना आणि त्याची इमारत कडे लक्ष देत नाही. जिन्याची दुरवस्था झाली आहे. वृद्ध […]

1 min read

धक्कादायक! प्रेम त्रिकोणातून पहिल्या प्रियकराचा खून

प्रतिनिधी प्रेम त्रिकोणातून पारडीच्या भांडेवाडी परिसरात एका महिलेसह ४ आरोपींनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. शनिवारी उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता या प्रकरणात खुनासह गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमाही वाढवल्या आहेत. सर्व आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. ममता चव्हाण, अभिषेक युवराज वेलेकर, राजू ध्रुव चक्रधारी आणि तारिक युनूस शहा सर्व रा. भांडेवाडी, अशी […]

1 min read

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने तरुणावर कोयत्याने वार; कोंढव्यातील घटना

प्रतिनिधी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महंमद प्यारे शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अरबाज उर्फ लॅब याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने याबाबत कोंढवा पोलीस […]