Home

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन*

प्रतिनिधी. बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग पुणे, दि. ७: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, […]

1 min read

तुकाराम महाराजांच्या पालखीत विद्या प्रतिष्ठानचा सायबर जयघोष

प्रतिनिधी. बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांबरोबर सायबर सुरक्षित दिंडीद्वारे सायबर जनजागृतीचे काम केले. विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षित दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराजांच्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण करण्यासाठी कीर्तन उपक्रम […]

1 min read

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकरच्या छोट्या वारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकरच्या छोट्या वारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न. प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ आणि नं.२ शाळेच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी,विठ्ठल रुक्मिणी गणवेशातील विद्यार्थ्यांनी,टाळ मृदुंग यांच्या साह्याने विठ्ठलनामात परिसर झुमला होता .डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली,पांढऱ्या रंगातील वारकरी लोकांचे लक्ष […]

1 min read

ऑनर किलिंग! मुलीची हत्या करणाऱ्या बापास आजीवन कारावास, पत्नीने दिली पती विरोधात साक्ष

प्रतिनिधी कुटुंबाची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल, नातेवाईकांचे टोमणे अशी भीती बाळगून प्रेम प्रकरणात स्वाभिमान जपण्यासाठी हत्या करण्याचे प्रकार अद्याप घडत आहे. जाती धर्माची भीती बाळगून पोटच्या गोळयास कायमचे संपविण्याचे कृत्य रागाच्या भरात केल्या जात असते. या प्रकरणात तसेच झाले. स्वाभिमान जपण्यासाठी बापाने मुलीची हत्या तर केलीच पण तो प्रकार झाकण्यासाठी खोटी पोलीस तक्रार दिली. हमदापुर […]

1 min read

बारामती ! कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांना कृषीकन्यांकडून फवारणीबाबत मार्गदर्शन .

प्रतिनिधी – कोऱ्हाळे बुद्रुक येथे कृषीदिनानिमित्त फवारणी दरम्यान आवश्यक खबरदारीचे महत्त्व शारदानगरच्या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या कृषिकन्या रावे उपक्रमांतर्गत कोऱ्हाळे बुद्रुक येथे आहेत. त्यांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना भेटी देवून हा उपक्रम पार पाडला. यामधे ऐश्वर्या दबडे, साक्षी घुले, मयुखी माहुलकर, अंजली पवार या कृषिकन्यांनी फवारणी करताना […]

1 min read

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या वतीने श्री. संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे निंबुत गावामध्ये उत्साहात स्वागत…*

निंबुत येथे दि. ५/७/२०२४ शुक्रवार रोजी श्री.संत सोपानकाका पालखी सोहळा ५.३० वा. मुक्कामी आला. यावेळी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील लेझीम पथकाने वाजत-गाजत पालखी सोहळ्याचे उत्साहात […]

1 min read

ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी* *एक महिन्यात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांना भेटणार* *–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती*

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. इथेनॉलचा दर 31 रुपयांवरुन 42 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. विधानसभा सदस्य […]

1 min read

*एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

प्रतिनिधी. बारामती, दि. ४: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीच्या […]

1 min read

*पालखी प्रस्थानानंतर तळावर गतीने स्वच्छता; विभागीय आयुक्तांकडून यंत्रणेचे अभिनंदन*

प्रतिनिधी. *संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा-डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार* पुणे, दि. 4: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न […]

1 min read

‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रे जमवायला जाताना अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

प्रतिनिधी ‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. येथील वडसा-कोहमारा मार्गावरील मोरगाव टी-पॉईंटवर बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शिवलाल चुन्नीलाल लाडे (४२, रा. निलज, ता.अर्जुनी/मोरगाव), असे मृताचे नाव आहे. ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयात पत्नीसह जात होते. मात्र, एक महत्त्वाचे दस्तावेज घरी विसरल्यामुळे शिवलाल एकटेच […]