Home

1 min read

बारामती ! बारामती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्या करणार वडगाव निंबाळकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडगाव निंबाळकर येथे शेतकरी मार्गदर्शन सत्र चालू करण्यात आहे . वडगाव निंबाळकर गाव परिसरातील शेतकरी बांधवांना या कृषी कन्या ठिकठिकाणी जाऊन योग्य सल्ले व मार्गदर्शन करत आहेत. ज्ञानेश्वरी खळदकर,नेहा पडवळ, गायत्री बल्ले, दिशा मोरे, आदिती माने,साक्षी कोते व नेहा पाटील या […]

1 min read

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

पुणे, दि. २० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या निर्गमीत होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप […]

1 min read

माळेगाव बु येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन*

प्रतिनिधी. बारामती, दि.२०: छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन व समुपदेशन मेळाव्याचे शरद संकुल सभागृह, अभियांत्रिकी महाविद्यालय माळेगांव बु. येथे शनिवार २२ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करण्यात येणारे करिअर, भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, कौशल्य शिक्षणाचे महत्व, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, […]

1 min read

कोऱ्हाळे येथे शारदानगरच्या कृषिकन्यांचे आगमन

कोऱ्हाळे बुद्रुक – प्रतिनीधी शारदानगर येथील कृषी व्यवसाय- व्यवस्थापन महाविद्यालयांच्या कृषिकन्या कोऱ्हाळे बुद्रुक येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी दाखल झाल्या आहेत. चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या दबडे,साक्षी घुले, मयुखी माहुलकर,अंजली पवार व मानसी राऊळ कोऱ्हाळे बुद्रुक बारामती ह्या गावात शेतकऱ्यांना शेती-विषयक मार्गदर्शन करण्यासाठी यांचे आगमन झाले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी व्यवसाय-व्यवस्थापन महाविद्यालय […]

1 min read

पंचवटी पोलिसांच्या सहकार्याने अंनिसची ‘भोंदूगिरी शून्यावर’ मोहीम

प्रतिनिधी पंचवटी परिसरातील एरंडवाडी या कामकरी- कष्टकरी वस्तीत ठाण मांडून बसलेल्या नीलेश थोरात या भोंदूबाबाला पंचवटी पोलिसांनी नुकतीच अटक करून त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर शहर परिसरात भोंदूगिरी शून्यावर अशी प्रबोधनपर मोहीम पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. पंचवटीतील भोंदूबाबा हा प्लास्टिकच्या मानवी कवट्या गळ्यात घालून अघोरी […]

1 min read

मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी मुंबईतील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दहिसर येथील रहिवाशाची तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रारदार दहिसर (पूर्व) येथील आनंद नगरमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्यावर्षी त्यांचा मुलगा वैद्यकीय प्रवेश परीक्षा उतीर्ण झाला होता. त्याला मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. […]

1 min read

पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर चाकूहल्ला

प्रतिनिधी पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून एकाने दोन मित्रांवर चाकूने हल्ला केल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली आहे. याबाबत भांडूप पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्रथमेश मौर्या (२४) आणि संतोष मिजार (२४) असे यातील जखमी तरुणांची नावे असून दोघेही भांडुपच्या श्रीराम पाडा परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी संतोष याच्या आई-वडीलांना आरोपी साहिल […]

1 min read

कमरेला पिस्तूल खोचले, पोलीस येताच जोरात ओरडला आणि…

प्रतिनिधी गुन्हेगाराची हिंमत वाढली की तो कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो. थेट पोलीस उपनिरीक्षकास मारहाण करणाऱ्या एका गुन्हेगाराची हिंमत पाहून पोलीस खातेही चक्रावून गेले आहे. सेवाग्रामलगत करंजी काजी येथील ही घटना आहे. येथील हर्षल नेहारे याच्याकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच त्याने गावात पिस्तूलने मारण्याची धमकी दिल्याची चर्चा होती. ही माहिती […]

1 min read

छत्री तलावात बुडून दोघांचा मृत्‍यू

प्रतिनिधी बकरी ईद साजरी करून छत्री तलावात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. शेख उमर लिलगर मेहबूब लिलगर (१९) व अयान शहा राजीक शहा (१६) दोघेही रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा अशी मृतांची नावे आहेत. शेख उमर व अयान शहा हे दोघे बकरी ईद साजरी करून फिरायला छत्री तलाव परिसरात गेले […]

1 min read

सोमेश्वर कारखान्याने सन २०२३-२४ या गळीत हंगामामध्ये तुटलेल्या उसाचे २००/- रू. कांडेबील सभासदांच्या बैंक खात्यात २५ जनु २०२४ पर्यंत वर्ग करावे :- श्री सतिशयव काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गाळप हंगामामध्ये विक्रमी १७६ दिवसांमध्ये ११.९८ रिकव्हरीने १५ लाख २३ हजार ८७६ मे. टन गाळप केलेले आहे. सोमेश्वर कारखान्याने सन २०२३-२४ ची पहिली उचल ३०००/- रू. प्रति मे.टन दिलेली असुन दि. ६/५/२०२४ रोजी १००/- रू. प्रती मे.टन दुसरे बील दिलेले आहे. तरी सोमेश्वर कारखान्याने मागील गळीत […]