Home

1 min read

श्री बाबालाल सा काकडे – देशमुख विद्यालयांची निकालाची यशस्वी परंपरा…

प्रतिनिधी            निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुत संचलित, श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत व पिंपरे खुर्द या संस्थेच्या दोन्ही विद्यालयांनी गेल्या वीस वर्षाची इ. १०वी च्या १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळविले.          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात […]

1 min read

स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन

प्रतिनिधि  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत (हार्डकॉपी) ते शिकत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इयत्ता १० […]

1 min read

पिंपरी- चिंचवडमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडच्या सांगवी परिसरात अज्ञात व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरातील, शंकराच्या पुतळ्यापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीची समोरून तोंडावर गोळ्या […]

1 min read

प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना […]

1 min read

दारूची नशा अन् पैशांचा वाद; वकिलाने पक्षकारावरच घातले कुऱ्हाडीने घाव, हत्याकांडात मुलाचाही समावेश

प्रतिनिधी नोकरीतून निलंबित केल्यानंतर पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलाने पैशाच्या वादातून पक्षकाराचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या हत्याकांडात वकिलाच्या मुलानेही सहभाग घेतला. ही घटना रविवारी मध्यरात्री जरीपटक्यात घडली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली आहे. अॅड. अश्विन मधूकर वासनिक (५६) आणि अविष्कार अश्विन वासनिक (२३) दोघे रा. अंबादे आटा […]

1 min read

भोसरीत बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त

प्रतिनिधी बनावट कागदपत्रांसह बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना दहशत विरोधी पथकाने भोसरीतील शांतीनगर येथून अटक केली. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पारपत्र जप्त करण्यात आले आहे. शामीम नुरोल राणा (वय २६), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय २७) जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय ३८), वसीम अजीज […]

1 min read

पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस अपघातात २७ प्रवासी जखमी

प्रतिनिधी महामार्गावरील टोलनाका परिसरात मार्गिका बदल करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसची पाठीमागून धडक बसल्याने चालक व वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमी चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील आहेत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगाराची बस जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका […]

1 min read

रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?

प्रतिनिधी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. सचिन अंबादास शेलार (२८, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शेलार याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रमोद ढाकणे (वय ३५) […]

1 min read

पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं, तीन वर्षांच्या चिमुरड्याची प्रकृती गंभीर

प्रतिनिधी पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतल्या चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवण्यात आलं. मद्यधुंद अवस्थेत चालकाने ज्यांना उडवलं त्यातल्या तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात […]

1 min read

ॲन्टॉप हिलमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

प्रतिनिधी एप्रिल महिन्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरूवारी रात्री ॲन्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. विजयकुमार देवेंद्र याचा गेल्या महिन्यात मुर्गन देवेंद्र याच्याशी वाद झाला होता. तो राग डोक्यात ठेवून गुरूवारी रात्री १०.३० च्या सुमारास मुर्गन […]