Home
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश
प्रतिनिधी आज दिनांक १३.०४.२०२४ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० वा सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं. १०२ कसवा वारामती येथे राहणारे दामपत्याचा मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच वारामती शहर पोलीस स्टेशन […]
विशेष मोहिमेच्या माध्यमातून ‘ताई’ला मतदानासाठी केले जाणार आवाहन* *’ताई मतदानाला चला’ उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*
पुणे, दि.१३: जिल्ह्यात निवडणुकीतील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आता घरोघरी भेट देऊन ‘ताई’ला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि येत्या ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकाधिक महिलांनी मतदान करावे यासाठी ‘ताई मतदानाला चला’ हा […]
*मु.सा काकडे महाविद्यालयात पोलीस भरती कार्यशाळा व चर्चासत्र उत्साहात संपन्न*
प्रतिनिधी. *सोमेश्वरनगर : येथील मु.सा काकडे महाविद्यालयात पोलीस भरती कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य रवींद्र जगताप,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र टकले, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक गणेश सावंत, माझी सैनिक अंकुश दोडमिसे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास […]
*जिल्ह्यातील शस्त्रपरवानाधारकांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
प्रतिनिधी. पुणे दि. १२: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७४ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) नुसार छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लोकसभा निवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा […]
स्थिर निरीक्षण पथकांनी निवडणूक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करावी- तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचना*
प्रतिनिधी. बारामती, दि.१२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्याअनुषंगाने बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता स्थिर निरीक्षण पथक स्थापन करण्यात आले असून पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवावे आणि असे प्रकार आढळल्यास कारवाई करावी, अशा सूचना अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिल्या. बारामती तहसील कार्यालय येथे स्थिर निरीक्षण पथकासोबत आयोजित बैठकीत ते […]
ब्लॅक ब्लेट स्पर्धेत कल्याणी माळी प्रथम*
प्रतिनिधी. सोमेश्वरनगरः वाणेवाडी(ता. बारामती) येथील कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत कल्याणी माळी तिने प्रथम क्रमांक पटकावला ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र वतीने तीन दिवशीय योग कराटे फाईट किक बॉक्सिंग लाटी काटी तलवारबाजी सूर्यनमस्कार प्राणायाम स्केटिंग स्विमिंग प्रशिक्षण देण्यात आले या कॅम्प मध्ये सोमेश्वर नगर परिसरातील विद्यार्थिनी सहभाग घेतला होता कॅम्प चे उद्घाटन […]
निंबुत येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शिरखुर्मा पार्टीचे आयोजन.
प्रतिनिधी. ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त निंबुत गावामध्ये शीरखुर्मा पार्टीचे आयोजन एच आर वाय सी यंग सर्कल कमिटीतर्फे करण्यात आले होते त्यास गावातील सर्व मान्यवरांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. जवळपास 30 ते 35 लिटर शिरखुर्मा यावेळी बनवण्यात आला होता. गावातील प्रत्येकाला शीरखुर्माचा आस्वाद घेता यावा यासाठी या शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.समाजातर्फे हाजी इकबाल भाई […]
आंबेडकर जयंती च्या निमित्ताने M NEWS मराठी चे संपादक श्री मधुकर बनसोडे यांच्याशी झालेला रोखठोक मनमोकळा संवाद त्यांच्या शब्दात*…!!! विशेष रिपोर्ट – ✍️श्री चंद्रजित काकडे
विशेष रिपोर्ट – ✍️श्री चंद्रजित काकडे बारामती तालुक्यातील प्रतिष्ठित निंबुत गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सन १९८४ साली मधुकर यांचा जन्म झाला.वडिलांचा मृत्यू घरची परिस्थिती आणि जबाबदारी यामुळे दहावी पर्यंत च शिकता आले.कुटुंबात आई तीन बहिणी त्यांच्या लग्न झाल्यानंतर वयाच्या २४ व्या वर्षी मधुकर यांचेही लग्न झाले. घरची तीन एकर शेती ,दुग्ध व्यवसाय, हे उदरनिर्वाहाचे साधन […]
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
प्रतिनिधी भिवंडीतील तळवळी भागात वाहनांना अडवून दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या तिघांना निजामपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुल, एअरगन, मिरचीपुड, फायटर, चाकू, दोरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्याकाही दिवसांपासून भिवंडीत महामार्ग आणि मार्गांवर वाहन चालकांना लुटणाऱ्या ‘हायवे राॅबर’च्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरोडेखोऱ्यांनी यापूर्वी किती जणांना लुटले […]
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
प्रतिनिधी कौटुंबिक वादातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका केली. नझमा बिलाल शेख (वय ४१), रेणू दिलीप राठोड (वय ४१, दोघे रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्याचार एप्रिल रोजी बुधवार पेठ परिसरातून सहा वर्षांच्या […]